शिवसेना प्रणित रिक्षासेना करबुडे फाटा यांच्या सौजन्याने श्री. साईबाबा वर्धापनदिना निमित्त श्री सत्यनारायण महापुजे निमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिवसेना प्रणित रिक्षासेना करबुडे फाटा यांच्या सौजन्याने श्री. साईबाबा वर्धापनदिना निमित्त श्री सत्यनारायण महापुजे निमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न

शिवसेना प्रणित रिक्षासेना करबुडे फाटा यांच्या सौजन्याने श्री. साईबाबा वर्धापनदिना निमित्त श्री सत्यनारायण महापुजे निमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम) 

तालुका,जिल्हा रत्नागिरी येथील शिवसेना प्रणित रिक्षासेना करबुडे फाटा श्री.साईबाबा वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायणाची महापुजा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. या सत्यनारायण महापुजा निमित्त दुपारी ०२:०० ते ०८:०० या वेळेत तिर्थ प्रसाद, महाप्रसाद याच बरोबर रात्रौ १०:०० वाजता चिपळूण तालुक्यातील नवतरुण नाट्य नमन मंडळ निवळी चौथाई यांचा बहुरंगी, बहूढंगी नमनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.या संपूर्ण कार्यक्रमाचा करबुडे पंचक्रोशीतील जनतेने बहुसंख्येने लाभ घेतला.हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना प्रणित रिक्षासेना करबुडे फाटा या रिक्षासेना करबुडे स्टॉप प्रमुख राजन शितप, उपस्टॉप प्रमुख विजय ओर्पे,विनायक पाष्टे, खजिनदार भाई कारकर,सदस्य संदीप पाचकुडे,प्रकाश वेदरे,दिलीप कारकर, सुधाकर ओर्पे, प्रदिप रामगडे, धोंडू शितप, सुभाष ओर्पे, अंकुश शितप, संतोष महाडिक, विशाल वेदरे, महेंद्र शितप, निलेश साबळे,मंगेश मोहिते,वैभव ओर्पे, सुशिल वेदरे, संतोष कारकर,रमेश पाचकुडे, अनिल वेदरे, निलेश रामगडे, अतुल गोवळकर, मनोहर आग्रे, रुपेश शितप, प्रकाश शितप, योगेश ठिक,अमोल वेदरे, ऋषिकेश मोहिते,संजय कळंबटे, प्रकाश पाचकुडे आदी. कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]