ग्रामस्थांच्या मागणीनुसार दळे परिसरात पुन्हा एकदा आधार कॅम्प चे अयोजन.

ग्रामस्थांच्या मागणीनुसार दळे परिसरात पुन्हा एकदा आधार कॅम्प चे अयोजन.

ग्रामस्थांच्या मागणीनुसार दळे परिसरात पुन्हा एकदा आधार कॅम्प चे अयोजन.

 

समिर शिरवडकर-रत्नागिरी.

राजापूर :- ( दळे ) :– तालुक्यातील ग्रामपंचायत दळे मधील ग्रामस्थांच्या पुन्हा पुन्हा मागणीनुसार ,आणि आधार अपडेट, मोबाईल लिंक व अन्य सुविधांसाठी नेहमीच खर्च करुन तालुक्याला जावे लागत आसलेने गावातील मध्यवर्ती ठिकाणी असे कॅम्प लावण्याचे मागणी ग्रामस्थांकडून सतत होत होती.त्यानुसार 

माहीती अधिकार महासंघ महाराष्ट्र राज्य चे सचिव समिर शिरवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दळे चे शिवसैनिक उदय गिरकर, आणि स्वप्नील सोगम यांच्या संकल्पनेतून आणि प्रसन्ना गुरव

यांच्या मदतीने या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामविकास अधिकारी राजप्रसाद राऊत यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते, कार्यक्रमाला विभागातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली असून, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसैनिक संतोष लासे,प्रसाद मांजरेकर ,श्रीकृष्ण राउत यानी मेहनत घेतली.

Samir Shirvadakar
Author: Samir Shirvadakar

???? समिर शिरवडकर ???? राजापुर तालुका - मिडिया को- ऑर्डीनेटर मु. पो. जैतापूर, ता. राजापुर जि.रत्नागिरी.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें