पत्रकार सुरक्षा समिती अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील

पत्रकार सुरक्षा समिती अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील

सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेली आठ वर्षांपासून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा राज्यातील यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील युट्युब व पोर्टलला शासकीय मान्यता राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी राज्यातील पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना घरकुल योजना राज्यातील पत्रकारांना टोल मधून सूट मिळावी खंडणे सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राच्या जेष्ठ व वयोवृद्ध संपादकांना दरमहा वीस हजार रुपये पेन्शन इत्यादी विषयासह राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तीव्र आंदोलने उपोषणे निवेदने त्याच बरोबर राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.

 

पत्रकार सुरक्षा समितीच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील यांची नियुक्ती केली असून त्यांना पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे प्रदेश उपाध्यक्ष किरण बाथम प्रदेश संघटक गणेश जाधव पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद भैस कार्याध्यक्ष तानाजी माने संघटक मिर्झा गालिब मुजावर मराठवाडा विभाग अध्यक्ष बाळासाहेब शिंदे कार्याध्यक्ष प्रवीण राठोड सातारा जिल्हा अध्यक्ष विक्रम वाघमारे धाराशिव जिल्हा राहुल कोळी परभणी जिल्हा अध्यक्ष प्रसाद पौळ सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे कार्यकारी जिल्हा अध्यक्ष संतोष म्हेत्रे कार्याध्यक्ष अतुल भडंगे संघटक सादिक शेख सचिव अंबादास गज्जम उपाध्यक्ष कलीम शेख अमर पवार सरचिटणीस बंडू तोडकर पंढरपूर तालुका अध्यक्ष दत्ता पाटील मोहोळ तालुका अध्यक्ष सागर पवार माळशिरस तालुका अध्यक्ष सुजित सातपुते यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें