गावागावांतुन धावणार लवकरच नवी लालपररी

गावागावांतुन धावणार लवकरच नवी लालपररी

२५ हजार नव्या बस ताफ्याला मंजुरी

 

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाला दरवर्षी ५ हजार, आणि पाच वर्षांत २५ हजार स्वमालकीच्या लालपरी बस घेण्याचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्त्वत: मंजूर केला आहे.

 

सध्या महामंडळाकडे १४,३०० बस आहेत, त्यापैकी १० हजार बस जुन्या असून त्या लवकरच सेवेतून बाद होतील.

 

२०२९ पर्यंत महामंडळाकडे २५ हजार लालपरी व ५ हजार विद्युत बस असा ३० हजार बसांचा ताफा असणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली..

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें