राजापूर तालुक्यातील पडवे येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय ची शनिवारी  प्रवेश परीक्षा

????  राजापूर तालुक्यातील पडवे येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय ची शनिवारी  प्रवेश परीक्षा

रत्नागिरी : इयत्ता नववी व अकरावी मधील रिक्त जागांच्या प्रवेशासाठी नवोदय विद्यालय परीक्षा शनिवारी (८ फेब्रुवारी) राजापूर तालुक्यातील पडवे येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय या परीक्षा केंद्रावर सकाळी १० ते दुपारी १.४५ वाजेपर्यंत होणार आहे.

विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेऊन परीक्षा केंद्रावर सकाळी ९ वाजता आपली उपस्थिती नोंदवावी. प्रवेश पत्राशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याना प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्व पालक, विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे प्राचार्य एस बसवराज यांनी कळविले आहे.

 

*जाहिरातीसाठी संपर्क :* ???? 9960218559

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें