वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी लोहकरे व क्षीरसागर यांचा सत्कार

वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी लोहकरे व क्षीरसागर यांचा सत्कार

Ratnagiri
वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी लोहकरे व क्षीरसागर यांचा सत्कार

गुहागर – जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने गुहागर प्रभाग शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव लोहकरे व शिक्षण विस्तार अधिकारी अडुरप्रभाग केशव क्षीरसागर व केंद्रप्रमुख अंजनवेलच्या सौ आरोही शिगवण यांचा शाल श्रीफळ व अमृत महोत्सवी विशेष अंक देऊन सत्कार करण्यात आला .

तसेच किरण सूर्यवंशी व गणेश विचारे यांचाही सत्कार करण्यात आला.त्यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शिल्पा कोळथरकर दूर्वा कोळकर दुर्वा कोळथरकर अंकिता कोळथरकर विद्या रोहीलकर ग्राम पंचायत , वेलदुर तंटामुक्त समिती अध्यक्ष शंकर कोळथरकर उपाध्यक्ष संजना फुणगुसकर ,सदस्य सुरक्षा रोहीलकर, मुख्याध्यापक मनोज पाटील , घरटवाडीचे पदवीधर शिक्षक किरण सूर्यवंशी ,वेलदुर नंबर एक शाळेचे पदवीधर शिक्षक गणेश विचारे, सुहानी नाटेकर, शिक्षक वृंद अंजली मुद्दमवार, सुषमा गायकवाड ,धन्वंतरी मोरे व अफसाना मुल्ला व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते .शिक्षण विस्तार अधिकारी लोहकरे साहेब व शिरसागर साहेब यांनी शाळेच्या प्रगती बाबत गौरव उद्गार काढले .शाळा विविध उपक्रम राबवत असून त्यातून शाळेने चांगल्या पद्धतीने शैक्षणिक उठाव निर्माण केला आहे.

त्याबद्दल त्यांनी शाळेचे कौतुक केले शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांचे चांगले सहकार्य लाभत असल्याबद्दल व लोक सहभागाबद्दल शाळेला त्यांनी शुभेच्छा दिल्या .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा गायकवाड व आभार प्रदर्शन मनोज पाटील यांनी केले

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें