नामदेव समाजौन्नती परिषद महाराष्ट्रच्या त्रैमासिक बैठकीत “केशवराज ग्रुप”च्या नेत्यांचा जाहीर निषेध.

नामदेव समाजौन्नती परिषद महाराष्ट्रच्या त्रैमासिक बैठकीत “केशवराज ग्रुप”च्या नेत्यांचा जाहीर निषेध.

नंदकुमार बागडेपाटील – प्रतिनिधी 

वाई, दि. 9 मार्च 2025 – नामदेव समाजौन्नती परिषद महाराष्ट्रची त्रैमासिक बैठक वाई येथील विठ्ठल मंदिर, भिमकुंड आळी येथे संपन्न झाली. या बैठकीस परिषदचे प्रदेशाध्यक्ष श्री. संजयजी नेवासकर, सेक्रेटरी श्री. प्रविणजी शिंत्रे, सातारा जिल्हा अध्यक्ष श्री. इंजी. सूनिलजी पोरे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य आणि वाई येथील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

बैठकीत “केशवराज ग्रुप” चे तथाकथित नेते महेश ढवळे व धनंजय जवंजाळ यांनी नामदेव मंदिराच्या जागेबाबत खोटे दावे केल्याचा जाहीर धिक्कार करण्यात आला. या निषेधार्थ उपस्थित सदस्यांनी काळी फीत लावून आपला विरोध नोंदवला.

 

या बैठकीचे नियोजन डॉ. मकरंद पोरे आणि श्री. भास्कर चौगुले यांनीकेले.

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें