बळीराज सेना सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी दिनेश हरड

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बळीराज सेना सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी दिनेश हरड

आबलोली (संदेश कदम) 

बळीराज सेना या राजकीय पक्षाच्या सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी दिनेश हरड यांची नियुक्ती करण्यात आली आहे पहिल्या टप्प्यात कोकणातील ७ जिल्ह्यांच्या निवड प्रकिया करुन पक्ष प्रमुख अशोकदादा वालम यांचे विचार आणि कार्यपद्धती तसेच बळीराज सेना या पक्षाची ध्येय, धोरणे आणि उद्दीष्टे सोशल मीडिया मार्फत कोकणाच्या कानाकोपऱ्यात पोहचवणार अशी माहिती दिनेश हरड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगीतली

 

English

* Dinesh Harad Appointed Baliraja Sena Social Media Maharashtra President

* Baliraja Sena: Dinesh Harad Leads Social Media in Maharashtra

* New Leadership: Dinesh Harad Takes Charge of Baliraja Sena Social Media (MH)

Marathi Titles:

* बळीराज सेना सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी दिनेश हरड

* Dinesh Harad: बळीराज सेना Social Media Head for Maharashtra

Hashtags .

* #DineshHarad

* #BalirajaSena

* #MaharashtraPolitics

* #SocialMediaPresident

* #बळीराजसेना

* #दिनेशहरड

* #महाराष्ट्र

* #PoliticalNews

* #YouthLeadership

* #DigitalIndia

* #FarmersVoice (बळीराजा means “King of Farmers”)

* #PoliticsMaharashtra

* #MHPolitics

* #भारतीयराजकारण

* #NewAppointment

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]