रविवार दि. 23 नोव्हेंबर रोजी अनंत श्री.विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा प्रवचन व दर्शन सोहळा कार्यक्रम शृंगारतळीमध्ये

रविवार दि. 23 नोव्हेंबर रोजी अनंत श्री.विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा प्रवचन व दर्शन सोहळा कार्यक्रम शृंगारतळीमध्ये

आबलोली (संदेश कदम)
अनंत श्री.विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी – दक्षिणपीठ नाणीज धाम यांचा प्रवचन व दर्शन सोहळा कार्यक्रम रविवार दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 05:00 वाजता गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील पाटपन्हाळे हायस्कूल पटांगणामध्ये संपन्न होणार आहे.तसेच या प्रवचन व दर्शन सोहळा कार्यक्रमाच्या अनुषंगाने सामाजिक उपक्रम सुद्धा राबवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन रामानंद संप्रदाय भक्त सेवा मंडळ गुहागर तसेच रत्नागिरी जिल्हा सेवा समिती यांच्यातर्फे करण्यात येणार आहे तरी सदर कार्यक्रमाचा सर्व गुरुबंधू गुरु भगिनी यांनी लाभ घ्यावा असे जाहीर आवाहन रामानंद संप्रदाय भक्त सेवा मंडळ गुहागर तसेच रत्नागिरी जिल्हा सेवा समिती यांच्या तर्फे प्रशिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें