गुहागरचे पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांचे रिपब्लिकन (आठवले) पक्षातर्फे जंगी स्वागत
आबलोली (संदेश कदम)
पोलीस स्टेशन गुहागरचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका गुहागर या राजकीय पक्षातर्फे नुकतेच जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण रणदिवे यांचे जंगी स्वागत करताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका गुहागर या राजकीय पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप कदम, सरचिटणीस सुनील गमरे, चिटणीस दशरथ पवार, असगोली गावचे पोलीस पाटील उदय असगोलकर आदी. उपस्थित होते.











