राज्यस्तरीय ‘भीमपुत्र आयडॉल २०२५’साठी बारा मान्यवरांची निवड

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यस्तरीय ‘भीमपुत्र आयडॉल २०२५’साठी बारा मान्यवरांची निवड

बारामती : संविधान विचार मंच, बारामती यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ‘भीमपुत्र आयडॉल २०२५’ या उपक्रमासाठी विविध क्षेत्रातील बारा मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. २० एप्रिल रोजी बारामती येथे या मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे.

या उपक्रमासाठी निवड झालेल्या व्यक्तींमध्ये विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा समावेश आहे. त्यामध्ये—

  • उद्योग क्षेत्र: मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजिका कल्पना सरोज
  • तंत्रज्ञान: आग्रा येथील कोडिंग मास्टर देवांश धनगर
  • ऊर्जा क्षेत्र: वीज वितरण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ मुरहरी केळे
  • सामाजिक कार्य: अकलूजच्या सामाजिक कार्यकर्त्या स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील
  • बौद्ध विचारसरणी: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अभ्यासक, लखनौचे राजेश चंद्रा
  • आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्य: हैद्राबादचे कार्यकर्ते शेक चांद पाशा
  • डिजिटल माध्यम: अहिल्यानगरच्या प्रसिद्ध युट्युबर आपली आजी (सुमन धामणे)
  • अर्थशास्त्र: अहिल्यानगरचे चार्टर्ड अकाउंटंट शंकर अंदानी
  • चित्रपट व सामाजिक प्रेरणा: “पाणी” चित्रपटाचे खरे नायक, नांदेडचे हनुमंत (बाबुराव) केंद्रे
  • क्रीडा आणि वैद्यकीय क्षेत्र: भारताचे पहिले क्रीडा वैद्यकीय डॉक्टर, बारामतीचे डॉ. रोहन अकोलकर
  • सामाजिक कार्य: नळदुर्गचे कार्यकर्ते मारुती बनसोडे
  • उद्योग: जेजुरी येथील उद्योजक पांडुरंग सोनावणे

या मान्यवरांची निवड नोबेल पारितोषिक निवड समितीचे सदस्य डॉ. सुधीर तारे, ज्येष्ठ नागरिक संघ, महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष माधव जोशी, पुणे विद्यापीठाच्या मानववंशशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख प्रा. अंजली कुरणे आणि माजी सनदी अधिकारी डॉ. वेंकटसाई चेलसानी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

यावेळी निवड झालेल्या सर्व मान्यवरांची माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून, त्यांच्या कार्याची ओळख करून देणाऱ्या मुलाखती सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती संविधान विचार मंचाचे अध्यक्ष राजेश कांबळे आणि सचिव घनश्याम केळकर यांनी दिली.

२० एप्रिल रोजी होणाऱ्या या सोहळ्यास राज्यभरातील मान्यवर, अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात...
Read More
वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित ⭕ अमालिया स्त्री गौरव पुरस्कार व पेडणेकर ग्रूप तर्फे...
Read More
सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

पाटपन्हाळे महाविद्यालयात '६३ मुन्स'च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी AI आणि Machine Learning कोर्सेसची सुवर्णसंधी; 'MKCL'...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन पुणे (गुरुदत्त वाकदेकर): प्रा. जयंत खेडकर लिखित आणि स्नेहल प्रकाशन,...
Read More
अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

प्रा. जहूर बोट 'सर्वोत्तम विद्यार्थी' पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश शृंगारतळी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न; समृद्धीवर...
Read More
प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे रविवारी रात्री झालेल्या आयपीएल...
Read More
वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन

दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन मुंबई - संदीप शेमणकर  शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, घाटकोपर...
Read More
दादर–रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याची मागणी; शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे निवेदन