आजच्या दिवसाचा सारांश मार्च 2025
गडचिरोलीतील वाघांचे मानवी हल्ले रोखण्यासाठी ३ महिन्यात आराखडा तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘मित्रा’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
mahasamvad.in/159977/
????नागपूर
‘नवसखी सरस महोत्सवा’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
२६ मार्चपर्यंत सकाळी १० ते रात्री १० पर्यंत प्रदर्शन
mahasamvad.in/159989/
शांतता भंग करणाऱ्या दंगलखोरांविरुद्ध कडक कारवाई करा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात बैठक
mahasamvad.in/160011/
आरोग्य सेवेतील उमेदवारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्ती आदेश
गट – ‘ड’ संवर्गातील ६८० पदांची सरळसेवेने भरती
mahasamvad.in/160016/