आर. पी. आय. अध्यक्ष सुरेंद्र भाऊ यांचा वाढदिवस धुमधडाक्यात देवळाली प्रवरा येथे साजरा..

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आर.पी.आय.आहिलयानगर.जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र भाऊ यांचा. अगळा वेगळा वाढदिवस साजरा.

सुरेंद्र भाऊ यांचा आदर्श युवा पिढीने जोपासावा. मजोन काळे.

आहिलयानगर.प्रतिनिधी.नंदकुमार बगाडेपाटिल

देवळाली प्रवरा येथे .ता. श्रीरामपूर येथे. 2.एप्रिल 2025.रोजी एक अगळावेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील श्रीरामपूर राहूरी नेवासा.राहाता. कोपरगाव. शेवगाव पाथर्डी. आहिलयानगर.सह तालुक्यातील आर.पी. आया आधिकारी पद आधिकारी उपस्थित होते. यावेळी. दिवसभर रक्तदान शिबीर. मोफत मोतीबिंदू शिबीर. विद्यार्थी विदयिथीनीनां वह्या वाटप. मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
तसेच. यावेळी. रात्री. 9.ते.महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कि.ह.भ.प.शालिनीताई निवृत्तीमहाराज यांचे. कि.आयोजन करण्यात आले होते. यावेळी. शालिनीताई म्हणाल्या. युवापिढीने संताचे आचार विचार जोपासावा आणि आदर्श घेवा. वारकरी संप्रदाय हा एक बांधूतवाचा आदर्श निर्माण करणारा वारकरी संप्रदाय समाज होय. संतानी समाजाला दिशा.देण्याचें.काम काम केले आणि यांचा आदर्श युवा पिढीने जोपासावा. व.संत तुकाराम महाराज संत नामदेव महाराज संत शेख महंमद महाराज संत ज्ञानेश्वर महाराज. संत.चोखामहाराज संत एकनाथ महाराज संत सावता महाराज संत. निळोबाराय महाराज संत संत चोखा महाराज. संत निवृत्तीमहाराज .संत नरहरी महाराज. संत रामदास महाराज कैकाडी.संत आदि संतांनी समाजासाठी. अनेक कार्य केले त्यांच आदर्श समाजाने घेतला पाहिजेत व.युवा पिढीने त्यांचे आचार विचार जोपासले पाहिजेत. व.आईवडील गुरुजांनाचा आदर्श घेतले पाहीजे.
यासाठी.युवा पिढीने आईवडील यांची सेवा केली पाहिजेत. आणि व्यसनापासून दुर राहिले. विद्यार्थी विद्यार्थीनी मोबाईल पासून दूर राहिले पाहिजे.
यावेळी. सुरेंद्र भाऊ थोरत यांचा. आहिलयानगर.जिल्हा सरचिटणीस आर.पी. आय. मजोन काळे. आहिलयानगर.प्रतिनिधी.नंदकुमार बगाडेपाटिल. सामाजिक कार्यकर्ते.मोहन भाऊ आव्हाड. आमित काळे. ह.आणि मजोन भाऊ काळे मित्र मंडळ रमानगर यांच्या वतीने. आहिलयानगर.जिल्हा अध्यक्ष यांची सत्कार करण्यात आला.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बारसु अणुऊर्जा विरोधात पर्यावरण पूरक औद्योगिक विकास संघटना स्थापन

■ *बारसु अणुऊर्जा विरोधात पर्यावरण पूरक औद्योगिक विकास संघटना स्थापन* ■ *काही दिवसांपूर्वी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषीत केली...
Read More
बारसु अणुऊर्जा विरोधात पर्यावरण पूरक औद्योगिक विकास संघटना स्थापन

विधान परिषद निवडणूक 2026 : 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचे एकमत, जागावाटपाची घोषणा

विधान परिषद निवडणूक 2026 : 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचे एकमत, जागावाटपाची घोषणा   काँग्रेस 8, शिवसेना (उबाठा) 4...
Read More
विधान परिषद निवडणूक 2026 : 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचे एकमत, जागावाटपाची घोषणा

कोकण विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून बाळ माने मैदानात

कोकण विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून बाळ माने मैदानात महायुतीत अनिकेत तटकरे यांचे नाव जवळपास निश्चित; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांवरून...
Read More
कोकण विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून बाळ माने मैदानात

राज्यभरात एफडीएची धडक कारवाई; ७३ लाखांचा मिसब्रँडेड औषधसाठा जप्त आक्षेपार्ह जाहिराती आणि अवैध औषध विक्रीविरोधात सात जिल्ह्यांत मोहीम; तुकाराम मुंढे यांचा कठोर इशारा

राज्यभरात एफडीएची धडक कारवाई; ७३ लाखांचा मिसब्रँडेड औषधसाठा जप्त आक्षेपार्ह जाहिराती आणि अवैध औषध विक्रीविरोधात सात जिल्ह्यांत मोहीम; तुकाराम मुंढे...
Read More
राज्यभरात एफडीएची धडक कारवाई; ७३ लाखांचा मिसब्रँडेड औषधसाठा जप्त  आक्षेपार्ह जाहिराती आणि अवैध औषध विक्रीविरोधात सात जिल्ह्यांत मोहीम; तुकाराम मुंढे यांचा कठोर इशारा

केंद्रीय माहिती आयोगाचा स्पष्ट निर्णय असतानाही संगमेश्वर पंचायत समितीकडून माहिती नाकारली; RTI कायद्यालाच हरताळ

केंद्रीय माहिती आयोगाचा स्पष्ट निर्णय असतानाही संगमेश्वर पंचायत समितीकडून माहिती नाकारली; RTI कायद्यालाच हरताळ रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे माहिती...
Read More
केंद्रीय माहिती आयोगाचा स्पष्ट निर्णय असतानाही संगमेश्वर पंचायत समितीकडून माहिती नाकारली; RTI कायद्यालाच हरताळ

गोपाळगड किल्ला जनतेचाच; खाजगी मालकीचा दावा फेटाळला, शिवतेज फाउंडेशनचा संघर्ष निर्णायक टप्प्यात

गोपाळगड किल्ला जनतेचाच; खाजगी मालकीचा दावा फेटाळला, शिवतेज फाउंडेशनचा संघर्ष निर्णायक टप्प्यात अंजनवेल येथील गोपाळगड किल्ल्याबाबतची वस्तुस्थिती समोर; राज्य संरक्षित...
Read More
गोपाळगड किल्ला जनतेचाच; खाजगी मालकीचा दावा फेटाळला, शिवतेज फाउंडेशनचा संघर्ष निर्णायक टप्प्यात

फेसबुक लाईव्हमध्ये ग्रामविकास अधिकारी अनुपस्थित; वाटद मिरवणे ग्रामपंचायतीच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह

फेसबुक लाईव्हमध्ये ग्रामविकास अधिकारी अनुपस्थित; वाटद मिरवणे ग्रामपंचायतीच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह   रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रामपंचायत...
Read More
फेसबुक लाईव्हमध्ये ग्रामविकास अधिकारी अनुपस्थित; वाटद मिरवणे ग्रामपंचायतीच्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह

२२ गावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! साटवली येथील नूतन पोलीस दूरक्षेत्र इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत.

२२ गावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर! साटवली येथील नूतन पोलीस दूरक्षेत्र इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत.   लांजा प्रतिनिधी- जितेंद्र चव्हाण- परिसरातील तब्बल...
Read More

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी सावरकरांचे विचार आणि रत्नागिरीतील कार्य प्रेरणादायी: डॉ. केतनकुमार चौधरी

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी सावरकरांचे विचार आणि रत्नागिरीतील कार्य प्रेरणादायी: डॉ. केतनकुमार चौधरी रत्नागिरी, दिनांक २८...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती साजरी  सावरकरांचे विचार आणि रत्नागिरीतील कार्य प्रेरणादायी: डॉ. केतनकुमार चौधरी

संगमनेरचे सुपुत्र IPS प्रवीण डोंगरे यांच्यावर तामिळनाडूत मोठी जबाबदारी

संगमनेरचे सुपुत्र IPS प्रवीण डोंगरे यांच्यावर तामिळनाडूत मोठी जबाबदारी तामिळनाडू पोलिस दलात पोलीस अधीक्षक पदाची धुरा; अहिल्यानगर जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण...
Read More
संगमनेरचे सुपुत्र IPS प्रवीण डोंगरे यांच्यावर तामिळनाडूत मोठी जबाबदारी