कोंकणातील गणेश भक्तांना गौरी-गणपती सणा निमित्त जादा गाड्या…..

गुहागर ता.२३ – कोकणात गणेश भक्तांना परतीच्या प्रवास सुखकर होण्सायासाठी  तवसाळ पडवे (व्हाया कुडली बंदर वाडी) ते ठाणे पवई मार्गे अंधेरी जोगेश्वरी बोरिवली या ज्यादा गाडी ची मागणी गुहागार तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री. मिलिंद आत्माराम चाचे यानी रत्नागिरी मार्ग परिवहन महामंडळ चे विभाग नियंत्रक यांच्याकडे केली होती, ती मागणी मान्य करुन दिनांक 13/09/2024, आणि दिनांक 15/09/2024 तसेच18/09/2024 रोजी ज्यादा गाडी सोडण्यात आली आहे. 13/08/2024आजपासून ऑनलाईन बुकींग साठी गाडी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती. असे  आवाहन गुहागार तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री. मिलिंद  चाचे यांनी सर्व भक्तांना केल आहे . श्री मिलिंद चाचे यांनी वेळोवेळी केलेल्या या मागणीला यश आल्याने परिसरातील गणेश भक्तांनी त्याचे आभार मानले आहेत.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें