“कहो दिल से नातू फिर से”…गुहागर भा. ज.पा.ची टॅग लाईन….!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कहो दील से नातू फिर से” सध्या ही गुहागर भाजपा ची टॅग लाईन सोशल मिडिया जोरदार व्हायरल होत आहे……

कहो दील से नातू फिरसे…! ही टॅग लाईन सध्या गुहागर विधानसभा मदारसंघातील भाजपा कार्यकर्ता मध्ये चांगली च प्रसिद्ध झाली आहे, यावेळी कोणत्याही स्थितीत गुहागर विधानसभा मतदार संघावर भाजपा चा पुन्हा एकदा झेंडा फडकावयचा या इर्षेने गुहागर – चिपळूण – खेड मधील भाजपा कार्यकर्त्या मध्ये जोरदार तयारी सुरू आहे.
गुहागर मतदार संघ हा एके काळी भाजप चा बालेकिल्ला म्हणून च अभेद्य होता परंतु २००९ साली झालेल्या मतदार संघाची फेर रचना मध्ये खेड चा खाडी पट्टा आणि चिपळूण तालुक्यातील काही भाग हा ह्या मतदार संघात समाविष्ट करण्यात आला आणि त्याच वेळी शिवसेना – भाजप युती मध्ये हा मतदार संघ शिवसेच्या वाट्याला गेल्याने त्यावेळचे विद्यमान आमदार विनय नातू सह  त्यांचे समर्थक हि नाराज झाले. त्यावेळी अनेक भाजप समर्थक आणि त्यांचे पारंपरिक मतदार यांना हि धक्का बसला त्याच रागातून आ. विनय नातू यांनी श्रीधर सेना स्थापन केली आणि बंडखोरी करून उमेदवारी भरली.
त्याच वेळी शिवसेना म्हणजेच त्यावेळच्या भाजप – सेना युती कडून अधिकृत रामदास भाई यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यांचें विरोधात होते राष्ट्रवादी काँग्रेस चे भास्कर शेठ साहजिक च तिघेही उमेदवार तगडे असल्याने निवडणुकीला ही रंगात आली होती. परंतु भाजप शिवसेना यांचे मत विभाजन झाल्याने  त्यांनाच त्याचा फटका बसला,आणि भास्कर शेठ जाधव यांनी यां मतदार संघातून विजय मिळवला. ते आज ही या मतदार संघाचे च प्रतिनिधित्व करतायत.

गेली १५ वर्ष हा मतदार संघ आपल्याकडे नाही याची सल आजही अनेक भाजपा कार्यकर्त्या मध्ये आहे,मात्र यावेळी कोणत्याही स्थितीत ही जागा आपल्या वाट्याला आली पाहिजे म्हणून भाजप चे वरिष्ठ स्तरावरून ही जोरदार हालचाली सुरू आहेत, मध्यंतरी एका मेळाव्यातून इथे शिवसेना (शिंदे गट) कडून कुणबी समाजा ला प्रतिनिधित्व करायची संधी देऊ असे महायुती तीलच एक जबाबदार माजी मंत्री  यांनी परस्पर जाहीर केल्याने गुहागर भाजपा समर्थाकमध्ये प्रचंड नाराजी उलटली पण संयमी असणाऱ्या नातू यांनी कोणतीही महायुती ला बाधक होईल अशी प्रतिक्रिया दिली नाही. मात्र भाजपा चे तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे यांनी यावर आपली नाराजी वरिष्ठ नेत्यांचे कानावर घातली आणि आता काही ही होऊ द्या हा मतदारसंघ या वेळी महायुती म्हणून आम्हालाच द्या आम्ही पुन्हा भाजप ला गत वैभव प्राप्त करून देऊ असे सांगितल्याचे समजते.
गुहागर भाजपचे तालुकाध्यक्ष हे सद्या महायुती चे  मत्री व भाजपा चे वरीष्ठ नेते ना. रविंद्र चव्हाण, माजी आ. विनय जी नातू, भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे यांचे मार्गर्शनाखाली ते आपल्या कार्यकर्त्या सह विधानसभा क्षेत्रा मध्ये नव्या जुन्या कार्यकर्ते यांच्या गाठी भेटी घेत पुढची रणनीती ठरवत आहेत.

मात्र यावेळी होणारी गुहागर विधानसभा ही पुन्हा लक्ष वेधी होणार हे नक्की, ज्यावेळी विधान सभे च्या निवडणुका जाहीर होतील तेव्हा च खरी रंगत येणार.. हे मात्र खर ..कारण या विघान सभा क्षेत्रात मनसे चे प्रमोद गांधी ही मोर्चे बांधणी करत आहेत तर महा विकास आघाडी कडून पून्हा आमदार भास्कर शेठ जाधव आणि मुलगा विक्रांत जाधव यांचा ही  हा मतदार संघ आपल्या कडेच राहील यासाठी प्रयत्नात आहेत तर  आमदारकी साठी इच्छुक असणारे राजेश बेंडल व माजी मंत्री रामदास भाई कदम यांच्या ही भूमिकेकडे इथल्या जाणकार राजकीय निरिक्षक , मतदार यांचे लक्ष लागून राहणार आहे.

मात्र निवडणूक कधी ही होऊ द्या गुहागर भाजप ने गाव – वाडी निहाय आपली तयारी पूर्ण करून ठेवली आहे.  गाव भेट कार्यक्रमा तू मतदार यंचे पर्यन्त पोहचत आहेत म्हणूनच आज त्यांचे कार्यकर्ते बिनधास्त बोलतायत ” कहो दिलं से नातू फिर से “x

संपादक-सुजेंद्र सुर्वे, रत्नागिरी वार्ताहर – डिजिटल मिडिया बातमी पत्र.x

        माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ –                                    गुहागर   समन्वयक 

        मानव अधिकार व महिला बालकल्याण                           सदस्य    – रत्नागिरी जिल्हा.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात...
Read More
वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित ⭕ अमालिया स्त्री गौरव पुरस्कार व पेडणेकर ग्रूप तर्फे...
Read More
सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

पाटपन्हाळे महाविद्यालयात '६३ मुन्स'च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी AI आणि Machine Learning कोर्सेसची सुवर्णसंधी; 'MKCL'...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन पुणे (गुरुदत्त वाकदेकर): प्रा. जयंत खेडकर लिखित आणि स्नेहल प्रकाशन,...
Read More
अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन