दापोलीत अज्ञात माथेफिरू ने केले दुचाकी गाड्यांचे नुकसान–
दापोलीत अज्ञात व्यक्तीने केले चार दुकाची गाड्यांचे नुकसान–
दापोली – ( वार्ताहर) -काळकाई कोडं परिसरात नशेमन कॉलनी येथे अब्दुल अजीज अपार्टमेंट ह्या इमारतीमधील राहत असलेल्या फ्लॅट धारकांच्या चार दुचाकी गाड्यांचे आज्ञाताने नुकसान केले आहे.
काही गाड्यांवरती धारदार शस्त्राने सीट फाडण्यात आली आहे तर काही गाड्यांच्या टायरमध्ये खीळे किंवा टोकदार शस्त्राने टायरचे नुकसान केले आहे .
एका दुचाकी गाडीचे दोन्ही आरसे चोरीला गेले आहेत.
अशा प्रकारे दुचाकी गाड्यांचे बऱ्याच प्रकारे नुकसान करण्यात आहे. आहे तरी ह्याअज्ञात माथे फिरु चां लवकर शोध घेऊन कारवाई करण्यात यावी अशी इथल्या जनतेची मागणी पोलिसांकडे केली आहे..