ठळक घडामोडी…

  • दिल्ली – मुख्य मंत्री अरविंद केजरीवाल यांना काही अटी वर दिल्ली सुप्रीम कोर्टा ने मद्य घोटाळा प्रकणात जामिन मंजूर.
  • दिल्ली – ज्येष्ठ राजकीय नेते आणि CPM चे महासचिव सिताराम येचुरी (७२) यांचं निधन . ते ५० वर्ष हुन अधिक काळ भारतीय राजकारणात कार्यरत होते.
  • सॅमसंग जगभरात करणारं ३०% नोकर कपात, भारताला ही बसणार फाटका देशा मध्ये जवजवळ १ हजार  नोकराना आपली  नोकरी गमवावी लागणार.
  • महाराष्ट्र – परळी मध्ये धनजय मुंढे चे विरोधात काँग्रेस देणार मराठा उमेदवार एका ज्येष्ठ नेत्यांनी घेतली शरद पवार यांची भेट.
  • अजित पवार यांना राष्ट्रवादी मध्ये  नो एन्ट्री, शरद पवार यांचे निकटवर्ती नेत्याकडून माहिती.
  • अजित पवार बारामती तूनच लढणार, अजित पवार गट कडून २५ विधानसभा उमेदवार फायनल यादी.
  • शिवसेना UBT मुंबई मधील २२ विधानसभा  मतदार संघातून उमेदवार  देणार.
Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें