आबलोली येथील पत्रकार संदेश तुकाराम कदम “राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार २०२५” या पुरस्काराने सन्मानीत “

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आबलोली येथील पत्रकार संदेश तुकाराम कदम “राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार २०२५” या पुरस्काराने सन्मानीत “

“चौथ्या वर्धापन दिनी”, “दिशा महाराष्ट्राची” आयोजित राज्यस्तरीय दुस-या सन्मान सोहळ्यात नवी मुंबई येथे सन्मान

गुहागर (प्रतीनीधी)
गुहागर तालुक्यातील आबलोली गावचे सुपूत्र आणि पत्रकार संदेश तुकाराम कदम यांना‌ “दिशा महाराष्ट्राची” या वेब पोर्टल आणि युटूब चॅनल या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या‌ चौथ्या वर्धापन दिना निमित्त राज्यस्तरीय दुसरा सन्मान सोहळा २०२५ या सन्मान सोहळ्यात ” दिशा महाराष्ट्राची”या संस्थेचे मुख्य संपादक आयु. तुषार गौतम नेवरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच संपादक , साहित्यिक आणि कवी मान.सरकार इंगळी यांचे हस्ते “राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार २०२५” हा पुरस्कार सन्मानपत्र तसेच आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानीत करण्यात आले.याच सन्मान सोहळ्यात‌ “दिशा महाराष्ट्राची” या वेब पोर्टल आणि युटूब चॅनलचे गुहागर तालुका प्रतिनीधी म्हणून पत्रकार संदेश तुकाराम कदम यांना कार्यक्रमाच्या अध्यक्षा व आदर्श प्राचार्य आणि सुप्रसिद्ध निवेदिका मान.अर्चना मोहिते यांचे हस्ते नियुक्ती पत्र आणि ओळखपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले
संदेश तुकाराम कदम आपण गेली अनेक वर्ष आपल्या अंगी असलेल्या कलागुणांनी समाजातील विविध विषयांवर आजतगायत आपण कार्य करत आहात याचा “दिशा महाराष्ट्राची” या वाहिनीस सार्थ अभिमान वाटतो.
आपली आपल्या कामाविषयी असलेली निष्ठा, प्रामाणिकता व तळमळ ही समाजातील अनेक व्यक्तिमत्वांना प्रेरित करणारी आहे.आपली कार्यक्षमता व कर्तव्य दक्षता घेऊन रविवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता भवन सानपाडा, नवी मुंबई येथे आपणास आदरपूर्वक सन्मानीत करत आहोत.आपले अभिनंदन आणि भविष्यकालीन वाटचालीस मंगलमय शुभेच्छा अशा प्रकारचे पुरस्कार सन्मानपत्र आणि आकर्षक ट्रॉफी असा “राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार २०२५” हा पुरस्कार देऊन पत्रकार संदेश तुकाराम कदम यांना सन्मानीत करण्यात आले आहे.यावेळी सुत्रसंचालन सौ.सपना नेवरेकर यांनी केले.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के