दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे अशी घोषणा केली आहे…..
दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे.
दिल्ली दारू धोरणातील कथित घोटाळ्याच्या आरोपावरून तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दोन दिवसांनी रविवारी पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना केजरीवाल यांनी ही घोषणा केली.
आम आदमी पक्षाच्या मुख्यालयात ते म्हणाले, “मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे आणि जोपर्यंत जनता निर्णय देत नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नाही.”
अरविंद केजरीवाल दोन दिवसांनी राजीनामा देणार आहेत. जोपर्यंत जनता त्यांना या पदावर बसण्यास सांगत नाही, तोपर्यंत मी पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ते आपल्याला पक्षाच्या कार्यालयात आयोजित















