कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🔥 कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा!

माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

गुहागर | प्रतिनिधी

गुहागर तालुक्यातील पडवे पंचायत समिती गणात महायुतीला मोठा राजकीय दिलासा मिळाला असून, कुडली येथील माजी सरपंच वसंत किल्लेकर यांनी महायुतीला जाहीर पाठिंबा देत राजकीय समीकरणं बदलून टाकली आहेत.

या निर्णयामुळे पडवे गणात महायुतीचे दोन्ही उमेदवार निलेश सुर्वे (पंचायत समिती) आणि महेश नाटेकर (जिल्हा परिषद) यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.

वसंत किल्लेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. गेली तब्बल ३५ वर्षे राजकीय, सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या किल्लेकर यांना मानणारा मोठा मतदारवर्ग व कार्यकर्त्यांचा मजबूत फळी आहे. सर्वसामान्य जनतेसाठी पंचायत समितीच्या माध्यमातून सेवा करण्याची त्यांची प्रामाणिक इच्छा होती.

मात्र, या गणातून भारतीय जनता पक्षाचे निलेश सुर्वे आणि शिवसेनेचे महेश नाटेकर हे महायुतीकडून निवडणूक रिंगणात असून, आपल्या उमेदवारीमुळे मतविभागणी होऊन युती धर्माला बाधा येऊ शकते, हे लक्षात घेऊन किल्लेकर यांनी वरिष्ठ नेत्यांशी सविस्तर चर्चा केली.

युतीच्या हितासाठी त्यांनी स्वतःचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि समर्थकांची बैठक घेऊन महायुतीला जाहीर पाठिंबा दिला.

वसंत किल्लेकर यांनी घेतलेला हा वेळीच घेतलेला राजकीय परिपक्व निर्णय युतीच्या गोटात उत्साह निर्माण करणारा ठरला आहे.

किल्लेकर व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्धार केला असून,

➡️ पडवे पंचायत समितीसाठी निलेश सुर्वे

➡️ जिल्हा परिषदेसाठी महेश नाटेकर

यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

वसंत किल्लेकर~ सामाजिक, शैक्षणिक , राजकीय क्षेत्रा मध्ये गेली अनेक वर्ष कार्यरत असणारे ग्रामीण नेते राजकीय परिपक्वतेचा आदर्श!
कुडलीचे माजी सरपंच व ३५ वर्षे सामाजिक-राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले वसंत किल्लेकर यांनी युती धर्म जपत मोठा निर्णय घेतला.
स्वतःची उमेदवारी मागे घेऊन महायुतीला जाहीर पाठिंबा दिल्याने पडवे गणातील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे.

या घडामोडीमुळे पडवे गणातील राजकीय चित्र स्पष्ट होत असून, महायुतीची ताकद अधिक मजबूत झाली आहे. तर राजकीय समीक्षकांनी किल्केकर यांच्या राजकीय परिपक्व तेच कौतुक केलं आहे.

वार्तांकन ~ सुजित सुर्वे, पडवे 

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत मोठी...
Read More
जमीन मोजणी आता अधिक सुलभ! खासगी भूमापकांमार्फत १ महिन्यात मोजणी पूर्ण करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

गुढीपाडवा मेळावा २०२६: ‘महाराष्ट्र धर्मा’साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका

गुढीपाडवा मेळावा २०२६: 'महाराष्ट्र धर्मा'साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका मुंबई: प्रतिनिधी मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाच्या...
Read More
गुढीपाडवा मेळावा २०२६: ‘महाराष्ट्र धर्मा’साठी एकवटण्याचे राज ठाकरेंचे आवाहन; सत्ताधारी आणि विरोधकांवर बोचरी टीका

रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार

रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार ठळक मुद्दे: * लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी...
Read More
रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांवर कारवाईची टांगती तलवार