टाकळीभान येथे श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

rv ad

टाकळीभान येथे श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

श्रीरामपूर | प्रतिनिधी

टाकळीभान (ता. श्रीरामपूर) येथे श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी श्रीसंत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या मूर्तीची पूजा व आरती पोलखोल टाईम्सचे संपादक मा. श्री. भगवानराव शहाणे तसेच संघटनेच्या मराठवाडा विभाग अध्यक्षा सौ. अनिताताई भगवानराव शहाणे यांच्या हस्ते करण्यात आली.

या कार्यक्रमास ज्येष्ठ समाजसेवक रामकृष्णनाना मैड, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. मधुकरराव मैड, ज्येष्ठ विश्वस्त मा. श्री. अरुणशेठ कुलथे (चिंचवड), विश्वस्त सुरेखाताई शंकरराव डहाळे, मा. नायब तहसीलदार मा. नंदकुमार बोराडे साहेब, किशोरशेठ मैड, सोहम माळवे, शिवनाथ मैड, विजयशेठ डहाळे, संदीप माळवे, अजय बिरारी, सचिन बेद्रे, रविंद्र उदावंत, प्रदीप माळवे, संजू बोराडे, सौ. अंजलीताई मधुकरराव मैड, आशाबाई मैड, मछिद्र पंडीत आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच टाकळीभान पंचक्रोशीतील ग्रामस्थ बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.


— नंदकुमार बगाडे पाटील
बातमीदार, श्रीरामपूर

—

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें