मा. प्रमोद जी गांधी – सर्व सामान्य जनतेला आपला वाटणारा नेता.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

संपादिकीय.

सर्व सामान्य जनतेला आपला वाटणारा नेता – मा. प्रमोद जी गांधी..

मा.प्रमोद गांधी सर्वसामान्य लोकांना आपलासा आणि हक्काचा वाटणारा नेता आज त्यांचा वाढदिवस आहे. सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेले प्रमोद जी आपल्या स्वकर्तृत्वावर व्यवसायिक आणि सामाजिक पटलावर स्वतःची वेगळी छाप पाडून आहेत. एक – दीड वर्षापूर्वी मा.राज साहेब ठाकरे यांनी गुहागर तालुका संपर्क म्हणून नेमणूक केली आणि त्यांनी गुहागर तालुक्यात अस्तित्वासाठी साठी झटत असणाऱ्या महारष्ट्र नवनिर्माण सेनेला संजीवनी मिळाली, गांधी  यांनी त्यांच्या कार्य शैली  मुळे गुहागर चिपळूण मतदार संघात सर्व मनसैनिक यांच्यात आदराचे स्थान निर्माण केले आहे.
आज गुहागर तालुक्यात अनेक युवक रोजगार साठी
फिरत आहेत या मतदार संघात युवक युवतींना रोजगानिर्मिती कशी होईल यासाठी सातत्याने ते शासन दरबारी प्रयत्न करत आहेत, पर्यटनातून ही गुहागर ला व्यवसाय आणि रोजगार ची संधी मिळू शकेल याचा अभ्यासपूर्ण सर्वे त्यांनी केला आहे, लोकांना खोटी आश्वासन न देता प्रॅक्टिकली जेवढी मदत शक्य होईल याची ते काळजी घेत आहेत.
संपूर्ण पणे गुहागर तालुक्यातील मनसे कार्यकर्ते आज त्यांच्या पाठीशी भक्कम पणाने ऊभे राहून विविध आंदोलने, विविध सामाजिक सेवा आज ते जनतेला देत आहेत. गुहागर ची सूत्र हाती आल्यावर त्यांनी जुने नवे  मनसे कार्यकर्ते याना एकत्र करून तालुक्यात एक भक्कम  कार्यकर्त्यांची फळी उभी केली आहे,काही जण ना त्यांनी व्यगतीगत आजारपणात ही चांगली आर्थिक मदत करून त्यांच्या कुटुंबाला आधार दिला आहे,दर वर्षी ते गणेश उत्सव साठी मोफत मुंबई ला चाकरमान्यांसाठी गाडी ची ही व्यवस्था स्वखर्चाने करतात .
आज ते त्यांच्या या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य ने आपल्या कार्यकर्ता यांचेत च नाही तर गुहागर तालुक्यातील सर्व लोकांत ते प्रिय आहेत.
वाढदिवसा निमित्त त्यांना रत्नागिरी वार्ताहर गुहागर परिवार तर्फे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा….

                   सुजेंद्र सुर्वे – संपादक

        माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ –                                    गुहागर   समन्वयक 

        मानव अधिकार व महिला बालकल्याण                           सदस्य    – रत्नागिरी जिल्हा.

मा. प्रमोदजी गांधी याना वाढदिवसा च्या हार्दिक शुभेच्छा….रत्नागिरी वार्ताहर

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न कॉलेजमधल्या जुन्या आठवणींना उजाळा आणि पुनर्भेटीला कटिबद्ध आबलोली (संदेश कदम) निसर्गरम्य परिसर,...
Read More
गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

*साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार "दिनकर सन्मान" सोहळा उत्साहात संपन्न   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा...
Read More
साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

*अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर...
Read More
अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतून रस्ता पूर्ण; लवकरच डांबरीकरणासाठी निधी देणार...
Read More
मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा!- वैभव नाईक    रविंद्र चव्हाण...
Read More
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन   *प्रबोधनपर व्याख्याने, सत्कार सोहळा...
Read More
खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी,  महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी

■ ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी....।* ■ समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर:- तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी अधिकारी...
Read More
ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी