आंगणेवाडीचा आशीर्वाद घेऊन भाजप चे उमेदवार रविंद्र चव्हाण उद्यापासून करणार महाराष्ट्रात प्रचाराचा शुभारंभ

आंगणेवाडीचा आशीर्वाद घेऊन भाजप चे उमेदवार रविंद्र चव्हाण उद्यापासून करणार महाराष्ट्रात प्रचाराचा शुभारंभ.

मुंबई, दि.२०- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी आज जाहीर झाली आहे या पहिल्या यादीमध्ये डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार रविंद्र चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झालेली आहे

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रविंद्र चव्हाण उद्या सोमवार २१ ऑक्टोबर सकाळी नऊ वाजता सिंधुदुर्गातील आंगणे वाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाकरता येणार आहेत आंगणेवाडीच्या भराडीदेवीचे आशिर्वाद घेतल्यानंतर ते आपल्या प्रचाराचा शुभारंभ करतील

रविंद्र चव्हाण आपल्या प्रचाराचा शुभारंभ महाराष्ट्रामध्ये करणार असून आपल्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघातही त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ उद्यापासूनच होणार आहे

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें