राजापूर मतदार संघातून अजित पवार यांना मोठा धक्का….

राजापुर मतदार संघातून अजित पवार गटाला मोठा धक्का.. अजित यशवंत राव यांनी केला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे पक्षात प्रवेश…

रत्नागिरी (वार्ताहर)– रत्नागिरी जिल्हा तील अजित पवार गटाचे प्रवक्ते व महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अजित यशवंत राव यांनी आपल्या समर्थकांसह मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पक्षात प्रवेश केला, मंगळवारी झालेल्या या पक्ष प्रवेश वेळी  आमदार राजन साळवी, माजी खासदार विनायक राऊत व जिल्हातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते

मा. पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे यानी सर्वांचे स्वागत केले व आगामी निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन ही केले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें