दिनविशेष…. दिपावली शुभ चिंतन…

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

????????️???? श्री गजानन प्रसन्न ????????️????

☘️☘️???? शुभ प्रभात, सुप्रभात ????☘️☘️

???????? जय श्रीकृष्ण — जय श्रीराम ????????

???? श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा ????

???????? आजचे पंचांग दिन विशेष ????????

☘️ आज गुरुवार दिनांक ३१ ऑक्टोबर २ ० २ ४.

???????? कलियुग वर्ष ५ १ २ ६ ????????

☘️ शालिवाहन शके १ ९ ४ ६ क्रोधीनाम संवत्सर, दक्षिणायन सौर हेमंत ऋतु,

???? आश्विन मासे कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथी, दुपारी ३.५३ प, नंतर अमावस्या,

???? नक्षत्र चित्रा, उत्तर रात्री १२.४५ प, नंतर स्वाती,

???? रास कन्या सकाळी ११.१६ प, नंतर तुला,

???? योग विषकंभ, सकाळी ९.५० प, नंतर प्रीति,

???? करण शकुंतला दुपारी ३.५३ प, नंतर चतुष्पाद, उत्तर रात्री ५.०७ प, नंतर नाग,

???????????? टिळक पंचांग ????????????

???? आश्विन मासे कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथी, दुपारी ३.५४ प, नंतर अमावास्या,

???? नक्षत्र चित्रा, दुपारी ४.४० प, नंतर स्वाती,

???? रास तुला,,

???? योग प्रीति, रात्री ७.४७ प, नंतर आयुष्यमान,

???? करण चतुष्पाद, उत्तर रात्री ५.०८ प, नंतर नाग,

???? सूर्योदय सकाळी ६.४०

सूर्यास्त सायंकाळी ६.०५????

???? आज दिवस आनंदी आहे

???? सकाळी ६.०० ते ७.३० व १०.३० ते दुपारी ३.०० व ४.३० ते ६.०० या वेळा उत्तम आहेत

???? राहुचा अशुभ काळ दुपारी १.३० ते ३.०० आहे

☘️ वरील वेळा या सर्व साधारणपणे आहेत

???? सर्वांना दिवस आनंदात, उत्साहात, निरोगी, दीर्घायुषी, आरोग्य संपन्न, व सर्वोत्तम भरभराटीचा समाधानकारक जावो ही ईश्वर व गुरु चरणी प्रार्थना आहे

???? इति श्री शशिकांत अनंत केळकर, मु — खेरशेत, चिपळूण

???? आज नरकचतुर्दशी, अभ्यंगस्नान पहाटे ५.२७ , यमतर्पण,

???????? शुभम भवतु ????????

नरकचतुर्दशीच्या , दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ,

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

  • AD-3

Leave a Comment

  • AD-3

आणखी वाचा...

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र विभाग रत्नागिरी यांच्या वतीने गुहागर येथे मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र व स्पर्धा परीक्षा वाचनालय याचा भव्य उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न.

  • AD-3

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र विभाग रत्नागिरी यांच्या वतीने गुहागर येथे मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र व स्पर्धा परीक्षा वाचनालय याचा भव्य उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न.