गुहागर तालुक्यातील सडेजांभारी येथील गवळी वाडीचा मतदानावर बहिष्कार

गुहागर तालुक्यातील सडेजांभारी येथील गवळी वाडीचा मतदानावर बहिष्कार

आबलोली – प्रतिनीधी….
२६४ गुहागर विधानसभा मतदारसंघातील गुहागर तालुक्यातील सडेजांभारी येथील गवळीवाडीने विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घातला आहे. या गवळीवाडीतील मुंबई आणि गाव असे ७० मतदान होते पैकी ५०% मतदार नोकरी निमित्त, कामानिमित्त मुंबई येथे आहेत.मतदान वगळता गावी सडेजांभारी गवळीवाडीतील ५०% मतदार रहातात या मतदारांच्या कींवा गवळी वाडी मधील ग्रामस्थांची देवळासाठी जो पक्ष आंम्हाला मदत करील त्याच पक्षाच्या उमेदवाराला आमचे मतदान होईल असा ठाम निर्धार केल्याने व चर्चा सफल न झाल्याने सडेजांभारी मधील गवळी वाडीने मतदानावर बहिष्कार टाकला अशी माहिती ग्रामस्थांनी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी आमच्या प्रतिनीधीशी बोलताना दिली.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें