आनंदवन बुद्ध विहार आबलोली येथे महापरिनिर्वाण दिन साजरा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आनंदवन बुद्ध विहार आबलोली येथे महापरिनिर्वाण दिन साजरा

सौरभ पवार यांच्या हस्त कलेतून साकारलेल्या डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे घेतले सर्वांनी दर्शन.

आबलोली (संदेश कदम)….

गुहागर तालुक्यातील आनंदवन बुद्ध विहार आबलोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे दत्ताराम कदम यांच्या अध्यक्षतेखाली विश्वरत्न, विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६८ वा महापरिनिर्वाण दिन आनंदवन बुद्ध विहार आबलोली येथे साजरा करण्यात आला
या निमित्त ५ डिसेंबर २०२४ रोजी रात्रौ १२ वाजता विश्वरत्न, विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आणि प्रतिमेला आनंदवन बुद्ध विहार आबलोली या विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष दत्ताराम कदम,सेक्रेटरी अविनाश कदम यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर सर्वांनी दोन मिनीटे स्तब्ध ऊभे राहून विश्वभूषण विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर आनंदवन बुद्ध विहार आबलोली येथे बुद्ध पुजा पाठाचा , बुद्ध वंदनेचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर रहे /अमर रहे/ जबतक सुरज चॉंद रहेगा / बाबा आपका नाम रहेगा/ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो,अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर बुद्ध विहाराच्या पटांगणातील रंगमंचावर विश्वभूषण,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला दत्ताराम कदम,अविनाश कदम यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला.त्यानंतर सौरभ पवार यांनी रांगोळी मधून साकारलेल्या विश्वभूषण, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला उपस्थित महिला-पुरुष आणि बालकांनी अगरबत्ती, मेणबत्ती प्रज्वलित करून आणि फुले अर्पण करून दर्शन घेतले.
दुसऱ्या दिवशी दिनांक ६ डिसेंबर ३०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता आनंदवन बुद्ध विहार येथे बुद्ध पुजा पाठाचा, बुद्ध वंदनेचा कार्यक्रम घेण्यात आला त्यानंतर विश्वभूषण, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन सभेला कु,समृद्धी पवार, कु. निशांत कदम, अनंत पवार, अविनाश कदम, दत्ताराम कदम यांनी मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी आनंदवन नगरातील धम्म बंधू – भगीनी आणि बालके बहुसंख्येने उपस्थित होती.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

आबलोली : एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलचे स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश

आबलोली : एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलचे स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश आबळोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश...
Read More
आबलोली : एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलचे स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश

एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल आबलोली शाळेचे ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये उज्वल यश

एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल आबलोली शाळेचे ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये उज्वल यश आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील आबलोली येथील...
Read More
एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल आबलोली शाळेचे ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये उज्वल यश

नरेगा मजुरी वाढ का थांबली? ३१२ रुपयांवरच निर्णय; जाणून घ्या कारण

नरेगा मजुरी वाढ का थांबली? ३१२ रुपयांवरच निर्णय; जाणून घ्या कारण ग्रामीण भागातील लाखो कुटुंबांना हाताला काम देणारी महात्मा गांधी...
Read More
नरेगा मजुरी वाढ का थांबली? ३१२ रुपयांवरच निर्णय; जाणून घ्या कारण

लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात हजारोंचा मोर्चा; पीफास रसायनामुळे संताप, कारखाना बंद करण्याची जोरदार मागणी

🔴 लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात हजारोंचा मोर्चा; पीफास रसायनामुळे संताप, कारखाना बंद करण्याची जोरदार मागणी : ७६ दिवसांपासून सुरू धरणे आंदोलन;...
Read More
लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात हजारोंचा मोर्चा; पीफास रसायनामुळे संताप, कारखाना बंद करण्याची जोरदार मागणी

खेडमध्ये फुले विचारांचा काव्यजागर; विलास बाबर यांना ‘काव्यकस्तुरी’ पुरस्कार

*खेडमध्ये फुले विचारांचा काव्यजागर; विलास बाबर यांना ‘काव्यकस्तुरी’ पुरस्कार   राजगुरुनगर (गुरुदत्त वाकदेकर): येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा आणि महात्मा...
Read More
खेडमध्ये फुले विचारांचा काव्यजागर; विलास बाबर यांना ‘काव्यकस्तुरी’ पुरस्कार

गिल–बटलरची अर्धशतकी भागीदारी, प्रसिद्धचा भेदक मारा; गुजरातची लखनौवर ७ गडी राखून दणदणीत मात

गिल–बटलरची अर्धशतकी भागीदारी, प्रसिद्धचा भेदक मारा; गुजरातची लखनौवर ७ गडी राखून दणदणीत मात   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६...
Read More
गिल–बटलरची अर्धशतकी भागीदारी, प्रसिद्धचा भेदक मारा; गुजरातची लखनौवर ७ गडी राखून दणदणीत मात

नूतन गोपाळकृष्ण प्रसादिक भजन मंडळातर्फे दिनेश बुवा देवाळे यांचा सत्कार

नूतन गोपाळकृष्ण प्रसादिक भजन मंडळातर्फे दिनेश बुवा देवाळे यांचा सत्कार गुहागर - गेले पंचवीस तीस वर्ष भजनी कलावंत म्हणून काम...
Read More
नूतन गोपाळकृष्ण प्रसादिक भजन मंडळातर्फे दिनेश बुवा देवाळे यांचा सत्कार

अभिषेक–हेडचा झंझावात व्यर्थ; श्रेयस–प्रियांशच्या आक्रमणाने पंजाबची ६ गडी राखून हैदराबादवर दमदार मात

अभिषेक–हेडचा झंझावात व्यर्थ; श्रेयस–प्रियांशच्या आक्रमणाने पंजाबची ६ गडी राखून हैदराबादवर दमदार मात   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील...
Read More
अभिषेक–हेडचा झंझावात व्यर्थ; श्रेयस–प्रियांशच्या आक्रमणाने पंजाबची ६ गडी राखून हैदराबादवर दमदार मात

सॅमसनचा शतकी झंझावात, ओव्हरटनचा घातक मारा; चेन्नईचा दिल्लीवर २३ धावांनी दमदार विजय

सॅमसनचा शतकी झंझावात, ओव्हरटनचा घातक मारा; चेन्नईचा दिल्लीवर २३ धावांनी दमदार विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील...
Read More
सॅमसनचा शतकी झंझावात, ओव्हरटनचा घातक मारा; चेन्नईचा दिल्लीवर २३ धावांनी दमदार विजय

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: आता मिळणार जुनी पेन्शन योजना!

💠 जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: आता मिळणार जुनी पेन्शन योजना! ### ✅ राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय; १ नोव्हेंबर २००५...
Read More
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: आता मिळणार जुनी पेन्शन योजना!