शिवसेना शिंदे पक्ष आणि महायुतीचे मंत्री योगेश (दादा) कदम यांचा सत्कार संपन्न

शिवसेना शिंदे पक्ष आणि महायुतीचे मंत्री योगेश (दादा) कदम यांचा सत्कार संपन्न

शिवसेना शिंदे पक्ष आणि महायुतीचे मंत्री योगेश (दादा) कदम यांचा सत्कार संपन्न

आबलोली (संदेश कदम) …

माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे पक्षाचे नेते मान. रामदासभाई कदम यांचे सुपूत्र आणि दापोली मंडणगड तालुक्यात विधानसभा निवडणुकीत शिवसेना उबाठा विरुद्ध शिवसेना शिंदे या पक्षात लढत रंगली या लढतीत शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार संजय कदम यांचा शिवसेना शिंदे पक्षाचे आणि महायुतीचे उमेदवार योगेश (दादा) कदम यांनी पराभव करुन २५ हजार मताधिक्यानी दणदणीत आणि खणखणीत विजय मिळवला . योगेश (दादा) कदम यांच्या विजयात महायुतीच्या भाजपा,शिवसेना शिंदे,आर.पी.आय.आठवले,

राष्ट्रवादी पक्ष अजितदादा पवार या मित्र पक्षांचा महत्वाचा आणि सिंहाचा वाटा आहे.योगेश दादा कदम हे दापोली मंडणगड तालुक्याचे आमदार तसेच शिवसेना (शिंदे) पक्ष आणि महायुतीचे मंत्री म्हणून योगेश (दादा) कदम यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने मान. मंत्री योगेश (दादा) कदम यांच्या

“पालखी ” बंगल्यावर मंत्री योगेश (दादा) कदम यांचा भगवी शाल घालून, भुफे व चांदीची तलवार भेट देऊन,सत्कार करुन शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, सचिन धाडवे, दशरथ सकपाळ आदी.मान्यवरांनी मंत्री योगेश (दादा) कदम यांना पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा दिल्या.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें