सहसंपादक नंदकुमार तात्यासाहेब बगाडेपाटिल यांची आहिलयानगर.सत्तेचा.महा संग्राम प्रतिनिधी पदी निवड 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सहसंपादक नंदकुमार तात्यासाहेब बगाडेपाटिल यांची आहिलयानगर.सत्तेचा.महा संग्राम प्रतिनिधी पदी निवड 

संपादक. कोंडीराम नेहेपाटिल यांच्याकडून 

अहिल्या नगर – पारगाव.सु सामाजिक कार्यकर्ते व. सहसंपादक नंदकुमार तात्यासाहेब बगाडेपाटिल यांची लोणी प्रवारानगर येथे. बैठकीचें आयोजन करण्यात आले यावेळी. बगाडेपाटिल यांची सत्तेचा महा संग्राम आहिलयानगर.जिल्हा प्रतिनिधी निवड करण्यात आली बगाडेपाटिल यांना लेखी पत्रका द्वारे कळवण्यात आले. यावेळी बगाडेपाटिल यांना नेहेपाटिल संपादक साहेब म्हणाले. बगाडेपाटिल यांनी. गेली अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य. धार्मिक. व.शैक्षणिक क्षेत्रात गेली 40.वर्षांपासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे विशेष म्हणजे पत्रकारितेत अनेक वर्षांपासून कार्य केले आहे.

त्यांनी सामान्य जनतेवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला प्रसिद्धीच्या माध्यामातून शासन दरबारी प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. त्याना विविध महाराष्ट्रा.राज्यातील अनेक सामाजिक. शैक्षणिक आणि त्या बरोबर पत्रकारितेत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे या मध्ये. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट प्रत्रकारिता . छत्रपती शाहूमहाराज उत्कृष्ट पत्रकारिता.साहित्यिक रत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार. कवी. व.लेखक. पू.ल.देशपांडे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार. कै. पै.किसनराव डोंगर पाटील सामाजिक सेवा भावी ग्रामिणी संस्था. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार. आखिलभारतीय मानव विकास सेवा संघ संस्थापक. रमेश घेगडे साहेब. ठाणे जिल्हा ता. शाहापूर. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय सेवाभावी संस्था.पारगाव सु.उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार. आमदार बबनराव पाचपूते साहेब मित्र मंडळ. काष्टी. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार. आमदार राहूल जगताप पाटील मित्र. पिंपळगाव पिसा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार. भारतीय लहूजीसेन श्रीरामपूर. राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागूल. राष्ट्रीय सचिव हनिफ भाई पठाण साहेब. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार. हिंदु एकता आंदोलन पक्ष यांच्याकडून. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार. परम पूज. गुरुवर्य. ह.भ.प.पुंडलीक महाराज शात्री यांच्याकडून. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार. आहयानगर.जिल्हा. सोलापूर जिल्हा अपंग सेवा संघ संस्थापक. जानकर साहेब. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार. ता. करमाळा जिल्हा सोलापूर. साहित्यिक व.लोकशाहिर अण्णा भाऊ साठे सेवा भावी संस्था. मानवतकर साहेब. जिल्हा.छत्रपती संभाजी महाराज नगर. यांच्याकडून उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार. जेष्ठ साहित्यिक. व. लेखक पु. ल.देशपांडे. बेलवंडी मित्र मंडळ. यांच्याकडून उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार. घारगांव मित्र मंडळ.घारगांव. दत्तात्रय पानसरे साहेब मित्र मंडळ.घारगांव.उत्कृष्ट पुरस्कार प्रदान. समाज भूषण प्रबोधनकार. सत्तापाल.महाराज. यांचा आदर्श पत्रकारिता पुरस्कार प्रदान. घारगांव. महात्मा फूले मित्र मंडळ.पारगाव संस्थापक अध्यक्ष आखिलभारतीय सेवा भावी संस्थापक अध्यक्ष. पांडूरंग खामकर. पारगाव सु. उत्कृष्ट सेवा संस्था.उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार. पंचशील तरुण मंडळ.पारगाव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार. पारगाव. साहित्यिक लोकशाहिर अण्णा भाऊ साठे मित्र मंडळ.पारगाव यांच्याकडून उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार पारगाव सु. स्वर्गीय. माजी खासदार दिलीप गांधी साहेब यांच्याकडून. आहिलयानगर.मित्र मंडळाकडून उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार. आहिलयानगर.जिल्हा. साहित्यिक लोकशाहिर अण्णा भाऊ तरुण. लोणी व्याकनाथ. मा. श्री. बाळासाहेब नाहटा मित्र मंडळाकडून. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार. शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष शरद जोशी साहेब. युवा.प्रदेश महाराष्ट्रा.राज्य अध्यक्ष आनिल घनवट साहेब यांच्याकडून. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार. श्रीगोंदा कारखाना. समाज भूषण व महादेवी बहूउयाशिय ग्रामीण संस्था.श्रीगोंदा सहसंपादक अध्यक्ष. व. सामुदायिक विवाहचे प्रनते. समाज भूषण. दादासाहेब शिरवाळे साहेब. म्हातार.पिंपरी ता श्रीगोंदा. यांच्याकडून. उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार.अशा अनेक सामाजिक धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बगाडेपाटिल पारगाव यांच्या. कार्याची दखल घेऊन त्यांनी आहिलयानगर..जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. यावेळी. बगाडेपाटिल यांच्या निवडीचे श्रीगोदा तालुक्यातील. आमदार बबनराव पाचपुते आमदार. विक्रमसिंह पाचपुते. श्रीगोंदा तालुक्यातील संपूर्ण पत्रकार आणि संपादक कोंडीराम नेहेपाटिल. पारगाव सु येथील. सामाजिक तरुण मंडळ.पारगाव यांनी आभिंनंदन होत आहे. अशी माहिती पत्रकार दिलीप कूसाळकर यांनी दिली .

???? आजच्या ठळक बातम्या साठी आमचा Home पेज ला Click करा????????

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

जाचक प्रक्रियेतून कायमची सुटका; ‘एनए’ अट रद्द — जनतेला मोठा दिलासा

जाचक प्रक्रियेतून कायमची सुटका; ‘एनए’ अट रद्द — जनतेला मोठा दिलासा   रत्नागिरी, ता. १३ : राज्य सरकारने जमीन महसूल...
Read More
जाचक प्रक्रियेतून कायमची सुटका; ‘एनए’ अट रद्द — जनतेला मोठा दिलासा

तेलंगणा नगरपालिका निवडणूक: मतपत्रिकेद्वारे मतदानात काँग्रेसची ‘हात’ सरशी; भाजप-बीआरएस पिछाडीवर

तेलंगणा नगरपालिका निवडणूक: मतपत्रिकेद्वारे मतदानात काँग्रेसची ‘हात’ सरशी; भाजप-बीआरएस पिछाडीवर शहरी मतदारांचा कौल काँग्रेसच्या बाजूने; ११६ नगरपालिका आणि ७ महानगरपालिकांमध्ये...
Read More
तेलंगणा नगरपालिका निवडणूक: मतपत्रिकेद्वारे मतदानात काँग्रेसची ‘हात’ सरशी; भाजप-बीआरएस पिछाडीवर

जुनैद सिद्दीकीचे पाच बळी, आर्यांश–सोहेबची तडाखेबंद फलंदाजी; यूएईचा कॅनडावर थरारक विजय

जुनैद सिद्दीकीचे पाच बळी, आर्यांश–सोहेबची तडाखेबंद फलंदाजी; यूएईचा कॅनडावर थरारक विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक...
Read More
जुनैद सिद्दीकीचे पाच बळी, आर्यांश–सोहेबची तडाखेबंद फलंदाजी; यूएईचा कॅनडावर थरारक विजय

हरमीत सिंगचा कहर, सायतेजा–रंजनेंची वादळी फलंदाजी; अमेरिकेचा नेदरलँड्सवर ९३ धावांनी ऐतिहासिक विजय

हरमीत सिंगचा कहर, सायतेजा–रंजनेंची वादळी फलंदाजी; अमेरिकेचा नेदरलँड्सवर ९३ धावांनी ऐतिहासिक विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६...
Read More
हरमीत सिंगचा कहर, सायतेजा–रंजनेंची वादळी फलंदाजी; अमेरिकेचा नेदरलँड्सवर ९३ धावांनी ऐतिहासिक विजय

तवसाळ येथील ‘नवसाला पावणारी’ श्री देवी महामाई सोनसाखळी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा

तवसाळ येथील 'नवसाला पावणारी' श्री देवी महामाई सोनसाखळी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा तवसाळ (प्रतिनिधी- सुजित सुर्वे): रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर...
Read More
तवसाळ येथील ‘नवसाला पावणारी’ श्री देवी महामाई सोनसाखळी मंदिराचा प्रथम वर्धापन दिन सोहळा

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग   ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : मराठा मंडळ, ठाणे...
Read More
मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय सिंधुरत्न समृद्ध योजनेसाठी ५०० कोटींची मागणी...
Read More
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; 'रॉयल इलेव्हन' कडून विद्यार्थ्यांचा गौरव आबलोली (संदेश कदम) रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर...
Read More
माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जगभरात हृदयरोग मृत्यूचे...
Read More
हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित
Play sound