राजापुर -निवेली सरपंच मानधनांपासून वंचित, प्रशासनाचा अजब कारभार

राजापुर -निवेली सरपंच मानधनांपासून वंचित, प्रशासनाचा अजब कारभार

राजापुर –  ( दिनेश कुवेसकर)

शासन आणि प्रशासन यांचे हातात हात घालून सरकारच्या विवीध योजना,विकास कामे जनते पर्यंत पोहच वण्याच काम गावचा कारभारी  म्हणजेच सरपंच शासनाला आपल्या व्यस्त जीवनातून सामाजिक बांधिलकी म्हणून सेवा देणाऱ्या सरपंच च जर त्याला मिळणाऱ्या मानधन पासुन वंचीत असेल टर?

असाच प्रकार रत्नागिरतील राजापुर – निवेली  तील महीला सरपंच यांचे बाबतींत घडला आहे

रा जापूर तालुक्यातील ग्रामपंचाय ग्रुप ग्रामपंचायत निवेली सरपंच स्नेहा दिनेश कुवेस्कर या कित्येक महिने मानधनांपासून वंचित आहेत याचं कारण काही समजू शकत नाही का मानधन दिले जात नाही याची चौकशी करण्याची पाळी निवेली सरपंच वर आली आहे बाकी सर्व पंचायती सरपंचांना मानधन वेळेवर जमा केले जाते पण निवेली सरपंच यांना का नाही मानधन जमा केले जात

नाही याची सखोल चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे याला कोण जबाबदार आहे याची सर्व चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेली सरपंच यांनी केली आहे तसे पत्र गटविकास अधिकारी यांना दोन वेळा पत्रव्यवहार करूनही का लक्ष दिला जात नाही ही संभ्रमा ही बाब निर्माण झाली आहे विविध सरपंच असणं स्नेहा दिनेश कुवेस्कर या 7 10 2023 पासून ग्रामपंचायत निवेली येथे सरपंच म्हणून कार्यभार सांभाळत आहे तरी त्यांचे ऑक्टोंबर 2023 ते 2024 पर्यंत मानधन जमा केले जात नाही असं का होत आहे त्याची सखोल चौकशी झालीच पाहिजे

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें