अभिमान कांबळे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा राज्यस्तरीय गुंजन गौरव समाज रत्न पुरस्कार प्रदान

 

भारतीय लहुजी युवा सेना प्रदेशअध्यक्ष व बहुजन जनता पक्ष युवा संघटक माननीय अभिमान कांबळे यांना आज दिनांक 18 या दिवशी मनुष्यबळ विकास लोकसेवा राज्यस्तरीय गुंजन गौरव समाज रत्न पुरस्कार पुण्यामध्ये प्रदान करण्यात आला उपस्थित मा. अध्यक्ष उमेश आव्हाड सुप्रसिद्ध कवी. विशेष पाहुणे माननीय श्री नंदू सावंत. प्रसिद्ध साहित्य. माननीय डॉक्टर हेमाली जोशी शिक्षण तज्ञ. माननीय सौ सारिका जाधव. सायबर सुरक्षा तज्ञ.

भारतीय लहूजीसेन युवा सेना प्रदेश अध्यक्ष व.बहुजन जनतापक्ष युवा संघटक. आभिमान कांबळेसाहेब यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान

भारतीय लहूजीसेन युवा सेना प्रदेश अध्यक्ष व.बहुजन जनतापक्ष युवा संघटक. आभिमान कांबळेसाहेब यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान

आहिलयानगर.प्रतिनिधी.नंदकुमार बगाडेपाटिल.

पुणे येथील मनुष्य बळ विकास लोक सेवा या सामाजिक संघटनांचा वतीने पुणे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध समाजातील सामाजिक कार्य कार्यकर्त्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी.भारतीय लहूजीसेन युवा सेना प्रदेश अध्यक्ष आणि बहुजन जनतापक्ष युवा संघटक यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा राज्यस्तरीय गुंजन गोरव समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी अध्यक्ष उमेश आव्हाड सुप्रसिद्ध कवी व.साहित्यिक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूणे नंदू सांवत प्रसिद्ध साहित्यिक हे होते. यावेळी कांबळेसाहेब साहेब यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला
यावेळी. कांबळेसाहेब यांनी सामाजिक शासकीय वैद्यकीय धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करत आहे. त्यांनी सामान्य जनतेवर होणाऱ्या अन्याय अत्याचार वाचा फोडून न्याय.मिळून दिला. आणि विविध शासकीय योजनांचे फायदे सामान्य नागरिका मिळून दिले आहे. गेले अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करीत आहेत. त्यांना अनेक सामाजिक संस्थाचे अनेक पुरस्कार मिळेल आहे. कांबळेसाहेब म्हणाले. पुरस्कार मिळवणे म्हणजे सामाजिक कार्याला प्रेरणा देतात आणि पुरस्कार मुळे एक जिवनांत एक शाबासकीची थाप होय.

भारतीय लहूजीसेन युवा सेना प्रदेश अध्यक्ष व.बहुजन जनतापक्ष युवा संघटक. आभिमान कांबळेसाहेब यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान

 

यावेळी. कांबळेसाहेब यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल. बहुजन जनतापक्ष महाराष्ट्रा.राज्य सोसेल मिडिया अध्यक्ष व आहिलयानगर.सत्तेचा.महा संग्राम जिल्हा प्रतिनिधी नंदकुमार तात्यासाहेब बगाडेपाटिल सह.संपादक.व.भारतीय लहूजीसेन राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागूल साहेब. भारतीय लहूजीसेन राष्ट्रीय सचिव हनिफ भाई पठाण साहेब. आणि बहुजन जनतापक्ष संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्तेनी कांबळेसाहेब यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अशी माहिती पत्रकार दिलीप कूसाळकर यांनी दिली.

????plz ताज्या बातम्या आणि जाहिराती साठी आमचा whatssup ग्रुप join करा         ???? Click करा ????

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें