श्री क्षेत्र टेरव येथे शाकांभरी नवरात्र प्रारंभ दिनी १०० भगिनींचे दुर्गा सप्तशती पाठ वाचन.

????  रत्नागिरी वार्ताहर 

श्री क्षेत्र टेरव येथे शाकांभरी नवरात्र प्रारंभ दिनी १०० भगिनींचे दुर्गा सप्तशती पाठ वाचन.

चिपळूण:- (वार्ताहर) मंगळवार दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी शाकांभरी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी सौ. विशाखा भिडे रत्नागिरी व सौ. शीला केतकर चिपळूण यांच्या समूहाच्या १०० महिलां भगिनींनी दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन करून मंदिर परिसर मंत्रमुग्ध केला.

दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याने मंदिर परिसरात वातावरण प्रसन्न होऊन माता जागृत होते व भक्तांस इच्छित फळ प्राप्त होते अशी भाविकांची श्रद्धा आहे.

सदर प्रसंगी टेरव गावचे सुपुत्र मा. आमदार सन्माननीय श्री रमेशभाई कदम, ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें