माडबनच्या आई भगवती देवीची यात्रा दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी संपन्न होणार

माडबनच्या आई भगवती देवीची यात्रा दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी संपन्न होणार

चव्हाणवाडी(श्री मनोहर धुरी)

राजापूर तालुक्यातील माडबन गावचे जागृत देवस्थान श्री भगवती देवी चा वार्षिक यात्रोउत्सव दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी विविध धार्मिक विधिनी संपन्न होणार आहे यावेळी सकाळी 8 वा श्री देवीची पूजा मंत्र घोष सकाळी 8 वा 30 मी गाऱ्हाणे व दर्शन दुपारी 1 वा ते 3 वा महाप्रसाद संध्याकाळी 7 वा ते 9 वा भजन रात्री 9 वा 30 मी ला श्री देव बांदे शोर देव हे भगवती देवीच्या भेटीला येणार आहेत रात्री 10 वा 30 मी ला आभार प्रदर्शन आणि रात्री 12 वा देवीचा गोंधळ चा कार्यक्रम होणार आहे तरी या उत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवालय समितीने केले आहे

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें