बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्थेसाठी काम वाटप

बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्थेसाठी काम वाटप

१४ जानेवारी रोजी समितीची सभा

 

रत्नागिरी : जिल्हा परिषदेची सुशिक्षित बेरोजगार अभियंता व मजूर सहकारी संस्था यांच्यासाठी काम वाटप समितीची सभा दि. 14 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजता कै. शामराव पेजे सभागृह, जिल्हा परिषद येथे आयोजित करण्यात आलेली आहे.

मंगळवार दि. 14 जानेवारी रोजी मजूर सहकारी संस्था, सुशिक्षीत बेरोजगार अभियंता (विद्युत), सुशिक्षीत बेरोजगार अभियंता (स्थापत्य) संपूर्ण जिल्ह्यासाठी सकाळी 11.30 वाजता काम वाटप समिती सभा होणार आहे. या सभेमध्ये रु. 10 लक्ष च्या आतील कामांचे वाटप होणार असल्याचे सदस्य सचिव काम वाटप समिती, जि.प तथा कार्यकारी अभियंता जि.प. बांधकाम यांनी कळविले आहे.

 

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें