रत्नागिरी येथे पतितपावन मंदिर वि. दा. सावरकर यांनी बांधल्याचा चुकीचा मजकूर…

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरी येथे पतितपावन मंदिर वि. दा. सावरकर यांनी बांधल्याचा चुकीचा मजकूर छापण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही विरोध, दक्षिण रत्नागिरीचा भंडारी समाजाच्या उपोषणाला पाठिंबा!

रत्नागिरी -इतिहासाच्या आठवीच्या पुस्तकातील धड्या मध्ये पूर्वी स्वा. वीर सावरकर यांच्या विनंतीवरून दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी रत्नागिरीत पतितपावन मंदीर बांधले असा पाठ होता तो बदलून रत्नागिरी येथे पतितपावन मंदिर वि. दा. सावरकर यांनी बांधल्याचा चुकीचा मजकूर छापण्यात आला आहे तो तात्काळ बदलण्यात यावा यासाठी भंडारी समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रसार माध्यमांनी सर्व पुराव्यानिशी या बातम्या प्रसिद्ध केल्यामुळे सर्व समाज स्तरावर पाठ्यपुस्तकातील धडा बदलण्याची मागणी जोर धरत आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दक्षिण रत्नागिरीचे जिल्हा कार्यवाह गजानन करमरकर , मिलिंद टगारे, कौस्तुभ सावंत यांनी रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन समाज संघाच्या मागणीला एकमुखी पाठींबा जाहीर करून, शिक्षण विभाग व पाठ्यपुस्तक मंडळाला पत्रव्यवहार करण्यासाठी पतितपावन मंदिराच्या प्रवेशद्वारावरील शिलालेखाचा फोटो व भागोजी शेठ कीर यांच्या व्यवसायाच्या ऑडिट रिपोर्टची प्रत घेतली.

स्वा. वीर वि. दा. सावरकर यांच्या विनंतीवरून दानशूर शेठ श्रीमान भागोजी बाळाजी कीर यांनी स्वखर्चाने पतितपावन मंदिर बांधले हे त्रिवार सत्य आहे ते कोणालाही नाकारता येणार नाही. पाठ्यपुस्तकातील धडा बदलण्यासाठी दक्षिण रत्नागिरी मार्फत तात्काळ पत्रव्यवहार केला जाईल त्याचबरोबर प्रजासत्ताकदिनी उपोषणामध्ये सहभागी होण्याची ग्वाही श्री गजानन करमरकर व मिलिंद टगारे यांनी भंडारी समाज संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी पुणे (प्रतिनिधी) : ताराराणी या जैन होत्या, असे काही जैन मुनींकडून करण्यात...
Read More
ताराराणींबाबत चुकीच्या वक्तव्यावरून संताप; इतिहासाचा विपर्यास थांबवण्याची मागणी

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम .

कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम . आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील श्री हनुमंताचे मंदिरात...
Read More
कोतळूक उदमेवाडी येथे श्री हनुमंताचे जन्मोसवानिमि विविध कार्यक्रम  .

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन