दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली; भररस्त्यात चाकूने दोघांची हत्या; एकजण गंभीर जखमी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली; भररस्त्यात चाकूने दोघांची हत्या; एकजण गंभीर जखमी

शिर्डी-( बातमीदार) श्रद्धा, सबुरीचा गुरुमंत्र देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीत लोकांचा संयम तुटत चालला आहे. साईबाबांची शिर्डी दुहेरी हत्येच्या घटनेने हादरली आहे. एका तासात लागोपाठ तीन ठिकाणी रस्त्यावरुन जाणाऱ्या व्यक्तींवर वार करण्यात आले आहेत. साई संस्थान कर्मचारी सुभाष घोडे आणि साई संस्थानचे कंत्राटी कर्मचारी नितीन शेजूळ या दोघांची भररस्त्यात हत्या करण्यात आली आहे. तर कृष्णा देहरकर यांच्यावर देखील वार झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतल्याचे समजते.

सोमवारी पहाटे 4 ते 5 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. एका तासांच्या अंतराने तीन ठिकाणी हे हल्ले करण्यात आले आहेत. पोलिसांनी पहिल्या घटनेची दखल न घेतल्याने तसेच अपघात असल्याचं सांगून गांभीर्यान दखल घेतली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची मोठी गर्दी जमली आहे. भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. दोषी पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, असा शब्द सुजय विखे पाटलांकडून देण्यात आला आहे.

तसेच शिर्डीत सगळंच मोफत असल्याने गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याचं सुजय विखे यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे. दुचाकीवर दोन जणांनी हा प्रकार केल्याचं उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. रस्त्यावर लुटीतून हा प्रकार घडल्याचं प्राथमिक माहितीनुसार सांगण्यात येत आहे. आरोपींचा शोध लागत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पावित्रा मयत सुभाष घोडे यांच्या नातेवाईकांनी घेतला आहे. या तिन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवप शिर्डीत तनावपूर्ण शांतता आहे. जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला शिर्डीत येऊन घटनांचा माहिती घेणार आहेत.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा   केमिस्ट्रीचा पेपर कुलकर्णीकडून, बायोलॉजीचा पेपर शुभम खैरनारकडून फुटल्याचा...
Read More
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड उघड! 28 वर्ष प्राध्यापक राहून केला पेपरफोडीचा गोरखधंदा

गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

*गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे आबलोली (संदेश कदम) पत्रकारिता क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय...
Read More
गुहागर तालुक्याचे सुपुत्र आणि प्रा. अमोल पवार यांचे रक्तदान ठरले मोलाचे

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली फेरफार मंजुरीसाठी लाचेची मागणी; मंडळ अधिकाऱ्यासह कारवाईच्या रडारवर राजापूर-...
Read More
राजापूरमध्ये एसीबीची कारवाई : २० हजारांची लाच घेताना कोतवाल रंगेहाथ पकडली

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न