आमदार किरण भैया सामंत यांच्या हस्ते मीठगंवाने येथे आमदार हॉलीबॉल चषक चे उद्घाटन
राजापूर (वार्ताहर) – तालुक्यातील मीठगंवाने येथे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत त्यांच्या उपस्थितीत हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले न्यू हॉलीबॉल स्पर्धा साठ वर्षे मिठगंवाने भरवण्यात येत आहे या स्पर्धेसाठी स्तरातून 29 टीमने सहभाग नोंदवला आहे यावेळी आमदारांचा सत्कार करण्यात आला प्रमुख मान्यवरांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी आमदार किरण उर्फ भैय्या सामत मींठगवाने आशा काजवे जिल्हा परिषद माजी सभापती अजितजी नारकर क्रीडा मंडळ अध्यक्ष रमेश काजवे शशिकांत सुतार नंदकुमार मिरगुले प्रशांत गावकर राजा काजवे जिल्हाप्रमुख चाळके साहेब ओमकार देसाई ग्रामपंचायत सदस्य जानवी गावकर पोलीस पाटील व इतर सर्व ग्रामस्थ व क्रीडा प्रेमी उपस्थित होते















