नाटे विद्यामंदिर येथे रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये जानंशी शाळेचा द्वितीय क्रमांक

नाटे विद्यामंदिर येथे रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये जानंशी शाळेचा द्वितीय क्रमांक

राजापूर (वार्ताहर) –तालुक्यातीलं नाटे विद्या मंदिर येथे ओम साई समर्थ कला क्रीडा सामाजिक संस्था नाटे यांनी भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी 100 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये ग्रुप डान्स स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद आदर्श शाळा,जानशी त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी भूमी निलेश आग्रे डान्स स्पर्धेमध्ये वैयक्तिक डान्स स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला यावेळी शाळा समिती अध्यक्ष सौ आगरे मुख्याध्यापिका सौ पाटील मॅडम निवेली सरपंच स्नेहा दिनेश कुवेस्कर ग्रामसेवक सचिन हातनकर गोपाळकृष्ण नाट्य मंडळ अध्यक्ष राजू धनावडे पोलीस पाटील राजा तांबे यांनी सर्व मुलांचे कौतुक केले आहे व मुख्याध्यापक पाटील यांचे विशेष अभिनंदन केले आहे

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें