नवी मुंबई एरोलीतील बांधकामावर पालिकेची कारवाई

नवी मुंबई एरोलीतील बांधकामावर पालिकेची कारवाई

नवी मुंबई (प्रतिनिधी )-

नोटीस देऊनही संबधीतांनी तिची दखल न घेतल्या मुळे महापालीकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने अतिरिक्त आयुक्त डाँ .राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोलीतील घर क्र.१७०५/०१-०२-०३ देशमुखवाडी सेक्टर ०१येथील आरसीसी इमारतीच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करुन ५०हजार दंड वसुल केला. हि कारवाई सहाय्यक आयुक्त डाँ.अंकुश जाधव कनिष्ठ अभियंता संदिप म्हाञे यांच्या पथकांनी केली आहे.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें