बाबर-तांबडवाडी विकास मंडळ मुंबई यांचे  तवसाळ चषक २०२५ उत्साहात संपन्न.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

बाबर-तांबडवाडी विकास मंडळ मुंबई यांचे 

तवसाळ चषक २०२५ उत्साहात संपन्न.

गुहागर – दिनांक – 9 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबई वसई येथे

भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बाबर तांबडवाडी विकास मंडळ मुंबई अध्यक्ष.. गणपत दामोदर येद्रे, दिलीप पांडुरंग येद्रे (गावकर ) यांच्या शुभहस्ते उद्धाटन करण्यात आले.

दोन्ही वाडीतील क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.

बाबर तांबडवाडी विकास मंडळ मुंबई कार्यकारी अध्यक्ष श्री गणपत दा.येद्रे/सेक्रेटरी अजय य. वाघे

/उपाध्यक्ष श्री दिलीप पां. येद्रे/खजिनदार श्री संदीप शं. वाघे उप खजिनदार रविंन्द्र गो. नाचरे/

सल्लागार श्री अशोक धा. जोशी/

श्री प्रकाश तु. कुळये /श्री अशोक सो. नाचरे, संजय वाघे दीपक वाघे, दीपक कुरटे आणि सर्व सदस्यांच्या सहकार्याने उत्तम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेत एकूण 24 संघ सहभागी झाले होते.

तसेच ही स्पर्धा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी आम्हाला सर्व संघांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रथम फेरीचे सर्व सामने ४ षटकांचे आणि पुढील सर्व सामने ३ षटकांचे खेळविण्यात आले. आपल्या सर्वांचे लाभलेली सर्वांची मोलाची साथ हीच ह्या स्पर्धेची खरी पोचपावती म्हणण्यात येईल स्पर्धेमध्ये विजयी तवसाळ 2025 चषकाचे मानकरी प्रथम पारितोषिक – एन बी सी आबलोली विजेता ठरला,द्वितीय पारितोषिक. डी. एस.कर्दे सनगरेवाडी उप विजेता ठरला ,तर तृतीय पारितोषिक. तांबडवाडी क्रिकेट संघ तवसाळ ठरला

उत्कृष्ट फलंदाज आबलोली- सुमेध कदम

उत्कृष्ट गोलंदाज तवसाळ तांबडवाडी प्रेम निवाते

मालिकावीर – डि. .कर्दे संघ – रोशन चाळके सर्वांचे अभिनंदन.

या स्पर्धेला दानशूर व्यक्ती यांनी जेवण, नास्ता , पाणी व्यवस्था, स्पर्धेसाठी चेंडू व सर्व बक्षिसे दिलेल्याचे विशेष अभिनंदन.

तरी या स्पर्धेला लाभलेलं सर्व देणगिदारांचे मंडळाच्या वतीने अभिनंदन, तर गुहागर कुणबी समाजाचे प्रमुख पाहुणे संतोष फटकरे, भुपेंद्र गोणबरे,मंगेश बारस्कर

आदेश घडवले ( Tv serial) ऐक्टर अशा मान्यवर यांनी उपस्थिती लाभली,तर आलेल्या सर्व क्रिडा रशिकांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात या स्पर्धेसाठी तवसाळ तांबडवाडी महिला मंडळ यांची उपस्थिती लाभली त्या सर्वांचे अभिनंदन.

संपूर्ण स्पर्धा ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात तसेच शिस्तबध्द पध्दतीने पार पडली सर्वांनीमेहनत घेतली या स्पर्धेचे facebook live streaming Dj Sachin Kulaye यांच्या वतीने करण्यात आले होते. आलेल्या त्या सर्वांचे मनःपूर्वक मानले व स्पर्धेचे सांगता करण्यात आली.

बातमीदार –  DJ सचिन कुळे

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात