साखरपा येथे आमदार किरण(भैया)सामंत यांची आढावा बैठक संपन्न

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

साखरपा येथे आमदार किरण(भैया)सामंत यांची आढावा बैठक संपन्न

 

साखरपा विभागातील विविध विकासकामांचा घेतला आढावा

Kiran samant
साखरपा येथे आमदार किरण(भैया)सामंत यांची आढावा बैठक संपन्न

 

✍️भरत माने/साखरपा

 

आज राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत कबनुरकर सभागृहयेथेराजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघातील संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे जिल्हा परिषद गटातील विकासात्मक दृष्टीने अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी व भविष्यातील विकासकमाबाबत चर्चा केली.

साखरपा विभागात सुरु असणाऱ्या व अपेक्षित असणाऱ्या विविध विकासकामांची व समस्याचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित नागरिकांच्या समस्या देखील जाणून घेत त्यावर ताबडतोब उपाययोजना करणार असल्याचे सांगितले.

यावेळी नायब तहसीलदार गोताड, पोलीस निरीक्षक अमित यादव,गटविकास अधिकारी भरत चौघुले,विलास चाळके,संदेश शेट्ये, राजेश पत्याने, सर्व विभागाचे अधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

Ratnagiri Office
Author: Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

Leave a Comment

आणखी वाचा...