राजापूर मध्ये शिवसेना नेते तथा मा. खासदार विनायकजी राऊत यांच्या हस्ते राजापूर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न..

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राजापूरच्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या उपस्थितीत शिवसेना नेते तथा मा. खासदार विनायकजी राऊत यांच्या हस्ते राजापूर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

राजापूर -संदीप शेमणकर????️

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे संपर्क कार्यालयाचे उदघाटन शिवसेना नेते तथा मा. खासदार विनायकजी राऊत यांच्या हस्ते राजापूरच्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या कार्यक्रमाला ग्रामीण शहरी भागातून अनेक शिवसैनिकांनी मोठ्या संख्यने उपस्थिती लावली. जणू भगवी लाटच आली अस वातावरण तयार झाले होते.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लोकसभा संपर्क प्रमुख प्रदीप बोरकर, मा.आमदार गणपत कदम, लोकसभा महिला समन्वयक नेहा माने, जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, संजय पुनसकर, जिल्हा संघटक वेदा फडके, उपजिल्हा संघटक उल्का विश्वासराव, विधानसभा संपर्क चंद्रप्रकाश नकाशे, तालुका संपर्क प्रमुख अनिल भोवड, तालुका प्रमुख कमलाकर कदम, लांजा ता.प्रा सुरेश करंबेळे, शेखर घोसाळे, तालुका संघटक प्राची शिर्के, शहर प्रमुख संजय पवार, युवासेना उपजिल्हा संतोष हातणकर, शहर संघटक वीणा विचारे, उपतालुका प्रमुख रामचंद्र सरवणकर, विश्वनाथ लाड, श्रद्धा नडे, प्रमिला कानडे, श्रद्धा धालवलकर उपशहर उमेश कोळवणकर,विभाग प्रमूख नरेश शेलार,समीर चव्हाण,मा.सभापती अभिजित तेली, करुणा कदम,प्रकाश गुरव,गटनेते विनय गुरव,मा.शहरप्रमुख अनिल कुडाळी, नगरसेवक वसंत नकाशे,मा.जि.प सदस्या लक्ष्मी शिवलकर, शीतल हर्डीकर, मा.नगराध्यक्ष कल्याणी राहटे, अभय मेळेकर, मा.प.स.सदस्या नलिनी शेलार,आश्विनी शिवणेकर,विभाग संघटक स्नेहा उगले,संगीता चव्हाण, वर्षा चव्हाण, मनाली करजवकर, मीनाक्षी गुरव, छाया कोकाटे,उप विभागप्रमुख रमेश गोडाबे, विजय बंडबे, नाना गोटम,नारायण गावकर,अमोल पाडेकर, सुभाष पावणाक, नितेश सावंत, आण्णा बेर्डे, अफझल पाटणकर, प्रीती शिवणेकर, समीक्षा कुवेसकर, प्रगती फोडकर, मीनल तळवडेकर, मानसी नांदगावकर, स्नेहल अफडकर, सूचिता सावंत, युवाशहर अधिकारी श्रीनाथ चव्हाण, तालुका युवती श्रुती गोलवथकर, शहर युवती प्रतीक्षा मांजरेकर, वाहतूक सेनेचे शांताराम तळवडेकर, शिवसहकारचे विलास नारकर, आरोग्यसेनेचे सुभाष नवाळे व आजी माजी शिवसैनिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के