देवगड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा  श्री. सुरेश लाडोबा घाडी यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती 

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

देवगड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा 

श्री. सुरेश लाडोबा घाडी यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती 

 

मुंबई – ✒️संदीप शेमणकर 

देवगड तालुक्यातील मुक्काम – शेवरे ( ताबळवाडी )

पोस्ट – शिरगाव, तालुका – देवगड जिल्हा – सिंधुदुर्ग चे सुपुत्र श्री. सुरेश लाडोबा घाडी यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाल्या बद्दल समस्त देवगड तालुक्यातील विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव व शुभेच्छा देण्यात येत आहेत. ग्रामीण भागातून आलेल्या युवकाने उत्तम प्रकारे पोलीस दलात कामगिरी करत सहायक पोलिस उपनिरिक्षक पदापर्यंत यशाचे शिखर गाठले. त्याबद्दल देवगड तालुक्यातील समस्त ग्रामस्थ यांच्या माना उंचावल्या आहेत.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]