संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन…चला नागपूर…. राष्ट्रीय एकात्मते साठी…. संत नामदेव महाराजांच्या विचारांसाठी….
सांगली येथे अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघची सभा उत्साहात संपन्न,पावसाची हजेरी,विज गेली असताना बंधवानी मोबाइल चे टॉर्च सुरु करून सभेत प्रकाशाचे वातावरण निर्माण केले,२१ बंधु भगिनीना नियुक्ति पत्र वाटप
सांगली शहर व जिल्ह्यातील समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते,श्री. विठ्ठल मंदिर दैव, नामदेव मंदिर, नामदेव भवन कर्नाळ चौकी सांगली या समिती अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष भास्कर भाऊ टोम्पे साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री ईश्वरजी धिरडे, राष्ट्रीय समन्वयक श्री अनंत जांमजोड, पश्चिम महाराष्ट्राचे मुख्य संघटक श्री संतोष मुळे, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष दिनकर पतंगे, कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश पुकळे, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष भरत कोळेकर,न.स.उ परिषदेचे सचिव श्री सुभाष मुळे,इतर सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात करण्यात आला यावेळी
जिल्हा अध्यक्ष सुरेश विठ्ठलपंत*
पुकळे (जयसिंगपूर)
कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष भरत कोळेकर(गडहिंग्लज),गडहिंग्लज तालुक अध्यक्ष तुकाराम खटावकर,गडहिंग्लज तालुका उपाध्यक्ष आनंदा पिसे,सांगली जिल्हा अध्यक्षपदी मा. उदय मुळे,सांगली जिल्हा कार्याध्यक्षपदी श्रीकांत खटावकर,सांगली शहर अध्यक्ष पदी मा.विनायक पिसेषसांगली शहर उपाध्यक्ष पदी मा. प्रकाश हिरवे,सांगली शहर सचिव पदी
मा. गणेश भस्मे,सांगली शहर सहसचिव पदी मा.सचिन बुरांडे यांची निवड तसेच यावेळी सांगली शहर अध्यक्षा सौ. विद्या कपडेकर, शहर उपाध्यक्षा सौ. शुभांगी पिसे, सौ माधुरी पतंगे, सौ सुप्रिया बोंगाळे, सौ. साधना पुकाळे, सौ. रोहीणी मुळे,सौ. गौरी पिसे, सौ रेखा बोंगाळे, सौ सुप्रिया बोंगाळे, प्रियांका भस्मे, मंगल भस्मे, अंजना पोरे, सुमित्रा शेंडगे, राजश्री पिसे, ज्योति पिसे, प्रतिभा पिसे, रेखा इंगळे, सौ रुपाली अडसुळे,श्री संत नामदेव शिंपीd समाज दैव मंडळ नामदेव मंदिर सांगलीचे अध्यक्ष श्री सिद्धू कनेरी, विश्वस्त श्री किरण बोंगाळे,श्री गजान न मुळे,श्री रविंद्र वादवणे, श्री मोहन पतंगे,श्री पृथ्वीराज खटावकर,सर्व समाज बांधव व माता भगिनी उपस्थित होत्या.,
आहिलयानगर.पतिनिधी.
नंदकुमार बगाडेपाटिल.