राष्ट्रपाल सावंत यांच्या ‘गतस्मृतींची गजबज’ पुस्तकाचे १३ रोजी प्रकाशन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रपाल सावंत यांच्या ‘गतस्मृतींची गजबज’ पुस्तकाचे १३ रोजी प्रकाशन

तळवली (मंगेश जाधव)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष, साहित्यिक, कवी राष्ट्रपाल सावंत यांचे आत्मकथन असलेल्या ‘गतस्मृतीची गजबज’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (दि. १३) सकाळी ११ वाजता प्रांत ऑफिसच्या मागील बाजूस असलेल्या रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात होणार आहे. डॉ. आंबेडकर वाचनालयाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्त सुरु असलेल्या विविध उपक्रमांतर्गत कोकण मराठी साहित्य परिषद शाखा चिपळूण आणि वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकाशन सोहळा संपन्न होईल. यानिमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वदिनी, बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गाने जाणाऱ्या शिक्षकाचे आत्मकथन प्रकाशित होत आहे.

ज्येष्ठ साहित्यिक, कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या सोहळ्यात आमदार शेखर निकम, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि नामवंत वक्ते प्रा. मिलिंद जोशी, संस्कृती प्रकाशनच्या संचालिका सुनिताराजे पवार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनक, केशवसुत स्मारक समिती मालगुंडचे अध्यक्ष गजानन पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी कोमसापचे जिल्हाध्यक्ष आनंद शेलार, चिपळूण तालुका बौद्धजन हितवर्धन समितीचे अध्यक्ष विठोबादादा पवार, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, काव्यप्रेमी शिक्षक मंचाचे राज्याध्यक्ष आनंद घोडके, रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष संतोष कदम, अपरांत साहित्य कला प्रबोधिनीचे सरचिटणीस सुनिल हेतकर, महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे राज्याध्यक्ष अनिलकुमार जोशी, लेखक-स्तंभलेखक प्रकाश जाधव, लेखिका नीला नातू आदी मान्यवर उपस्थित राहाणार आहेत. पुस्तकाचा परिचय श्रीमती आसावरी जोशी-देशपांडे, कवी-लेखक संदेश पवार करून देणार आहेत. महाराष्ट्र शासनाचा ‘निर्मलग्राम पुरस्कार समारंभ’ २००८, राज्यस्तरीय कीर्तनकार मेळावा आळंदी, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ काव्यलेखन व कथालेखन शिबिर, राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ पुणे – नवलेखक कार्यशाळेसाठी निवड झालेले सावंत हे २४ वे अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलन, १० वे जलसाहित्य संमेलन, ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रित कवी आहेत.

वेदनेचे तत्त्वज्ञान मांडणारे, दलित हुंकाराचे भाष्यकार लेखक, समीक्षक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची बहुमोल प्रस्तावना लेखन आणि लेखकाचे अनेक अदृश्य पैलू वाचकांसमोर ठेवणारी म्हणून महत्त्वाची आहे. तर राष्ट्रपाल सावंत यांच्या साहित्यिक जडणघडणीचे साक्षीदार असलेले प्रसिद्ध कवी, भाषा अभ्यासक, समीक्षक अरुण इंगवले यांचा लेखनाची पाठराखण करणारा ब्लर्ब पुस्तकाचे संदर्भमूल्य समजावून सांगतो आहे. या प्रकाशन कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन कोपसाप चिपळूण शाखेच्या कार्याध्यक्षा प्रा. अंजली बर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे कार्याध्यक्ष सुनिल खेडेकर यांनी केले आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला