भारतीय लहुजी सेना च्ये वतिने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
श्रीरामपुर (प्रतिनिधि) भारतीय लहुजी सेना च्ये वतिने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निम्मीत रेल्वे स्टेशन येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकात जावुन मानवंदना देण्यात आली सदर कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी चे जिल्हा प्रमुख नितीन दिनकर साहेब, भारतीय लहुजी सेना च्ये राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल राष्ट्रीय सचिव हानिफ भाई पठान जिल्हा प्रमुख रज्जाक भाई शेख, कॉग्रेस चे नेते रियाज भाई पठान, जिल्हा प्रसिद्धि प्रमुख रईस शेख,ऑड रमेश कोळेकर , आदी प्रमुख पद अधीकारी सह डॉ बाबासाहेब आंबेडकर जयघोषना मानवंदना,देवुन पुष्प हार घालण्यात आले
यावेळी संदीप शेठ शेंडगे ,राजेन्द्र त्रिभुवन, विजय शेलार,संजय खंडागळे,लोखंडे, विशाल मोजे, सिकंदर भाई,रमीज पोपटीया , अब्दुल शेख, रमजान शेख,रोशन भाभी शेख, नंदकुमार बगाडे,अनवर शाहा,आदी कार्यकर्ता उपस्थित होते
बातमी नंदकुमार बगाडे पाटील