नंदकुमार बगाडेपाटिल यांची. दैनिक आहिलयानगर.जिल्हा प्रतिनिधी निवड.
रत्नागिरी.वार्ताहर.
आहिलयानगर.जिल्हा प्रतिनिधी पदी निवड करण्यात आली पारगाव सु येथील सामाजिक कार्यकर्ते.व.पत्रकार नंदकुमार तात्यासाहेब बगाडेपाटिल यांची. रत्नागिरी.वार्ताहर आहिलयानगर.जिल्हा प्रतिनिधी पदी निवड करण्यात आली यावेळी रत्नागिरी.येथे बैठकीचें आयोजन करण्यात आले होते. संपादक. सुर्वे साहेब.यांनी बगाडेपाटिल यांनी कळवले आहे.
यावेळी. सुर्वे साहेब म्हणले. नंदकुमार बगाडेपाटिल पत्रकार यांनी रत्नागिरी.वार्ताहर दैनिक अंका साठी गेल्या एक वर्षापासून.काम केले आहे. बगाडेपाटिल यांनी गेली 40,ते. 45.वर्षापासून. लेखणीच्या माध्यमातून विविध शासकीय वैद्यकीय जेष्ठ नागरिक धार्मिक शैक्षणिक आणि सामाजिक सांकेतिक अशा अनेक वर्षांपासून गोरगरीबांन होणाऱ्या.अन्याय आत्याचाराला आपल्या लेखणीतून न्याय मिळवून दिला आहे.
तसेच. विवीध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. आणि गोरगरीब विद्यार्थी विदयाथानां. वह्या वाटप आणि शालेय साहिते कपडे. जेष्ठ नागरिकांन करता मोफत मोती बिंदू शिबीर. सामुदायिक विवाह साठी माता महादेवी बहूउयाशिय प्रतिष्ठान. म्हातार.पिंपरी ता. श्रीगोंदा.जि.अ.नगर या मध्ये समभाग.घेऊन महत्वाची सिंहाचा वाटा होता. व.बगाडेपाटिल यांनी अनेक छोटे मोठे दैनिक. साप्ताहिक. मासिक इतर अंका मध्ये कार्य केले आहे. आणि करत आहे. यावेळी बगाडेपाटिल म्हणाले शेवटच्या श्वासासा पर्यत गोरगरीबांची प्रसिद्धीच्या माध्यामातून माझी पत्रकारितेत मी कार्य करीत राहील.
यावेळी बगाडेपाटिल यांचे आहिलयानगर.जिलहया.तून पत्रकार बाधवांकडून व.पारगाव येथील सरपंच उपसरपंच सदस्य .ग्रामस्थ आणि मंगेश घोडके माजी उपसरपंच मित्र मंडळाकडून आणि श्रीगोदा तालुक्यातील संपूर्ण पत्रकार बांधवाकडून आभिंनंदन होत आहे. अशी माहिती पत्रकार दिलीप कूसाळकर यांनी दिली आहे. यावेळी घोडके साहेब म्हणाले पारगाव सु ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क सरपंच उपसरपंच संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात येणार आहे.