जि.प.आदर्श केंद्रशाळा खेर्डी नं.१ येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जि.प.आदर्श केंद्रशाळा खेर्डी नं.१ येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

अबलोली संदेश कदम 
चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श केंद्रशाळा खेर्डी नं.१ या शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी योगदिनाचे सुरुवातीला श्रीम. भागवात मॅडम यांनी २१ जून या दिनाचे महत्व सांगून याच दिवशी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्याचे कारण स्पष्ट केले.तर पदवीधर शिक्षक श्री. दिपक रेपाळ यांनी अष्टांग योगातील यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांचे महत्व सांगून शारीरिक, मानसिक आणि बौध्दीक आरोग्य उत्तम असणे म्हणजे खर्‍या अर्थाने निरोगी असणे तसेच निरामय आयुरारोग्याकरिता योगाचे अनन्यसाधारण महत्व आहे. प्राचीन कालखंडापासून भारताने जगाला योग विषयक सखोल ज्ञान दिलेले आहे अशी माहिती दिपक रेपाळ यांनी दिली.
त्यानंतर श्रीम. त्रिशला तलवारे यांनी सूक्ष्म हालचालींपासून बाॅडी वॉर्मअप ला सुरुवात करुन उभे आसन प्रकार, बैठे आसन प्रकार यांचे प्रात्यक्षिक करुन घेतले. त्यानंतर योगा ट्रेनर श्रीम. स्मिता महाडिक यांनी पुन्हा दुसर्‍या बॅच करिता वरील प्रमाणे माहिती सांगून प्रात्यक्षिक करुन घेतले योगदिन साजरा करण्या करिता चिपळूण नं. २ प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री. रमाकांत नाना पवार साहेब आवर्जून उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मौलिकमार्गदर्शन केले.
आंतरराष्ट्रीय योग दिन यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सौ. माधवी जंगम,उपशिक्षिका श्रीमती. शर्वरी खताते,श्रीमती.सायली वरेकर, श्रीमती.माधुरी चव्हाण,श्रीमती.कल्याणी भागवत,श्रीमती.नेहा सुर्वे,श्रीमती.उज्वला गुरव, श्री. दिपक रेपाळ श्रीमती.त्रिशला तलवारे, दिपक वाघडोळे यांचे विशेष सहकार्य लाभले.हा संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या उत्स्फुर्त सहभागामुळे यशस्वी झाला शेवटी पदवीधर शिक्षक श्री. दिपक रेपाळ यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के १७ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला; डिजीलॉकर आणि...
Read More
सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्क्यांची घट, यंदाचा एकूण निकाल ८५.२० टक्के

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार   गुहागर -जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवनगर मराठीचे...
Read More
गुहागर एज्युकेशन सोसायटी तर्फे डॉ मनोज पाटील यांचा सत्कार

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा