एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल आबलोलीच्या विद्यार्थांची आबलोली येथे पायी दिंडी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल आबलोलीच्या विद्यार्थांची आबलोली येथे पायी दिंडी

विठ्ठल नामाचा गजर घुमला

आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील आबलोली येथील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल आबलोली या इंग्लिश मिडियम स्कूलच्या छोट्या वारकरी विद्यार्थांची विठ्ठल रखुमाईच्या वेशात,टाळ मृदुंगाच्या नादात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात पायी वारकरी दिंडी काढण्यात आली यावेळी विठ्ठल, विठ्ठल हाच जयघोष दुमदमला आणि आबलोली गावाला साक्षात पांडुरंगाचे म्हणजे विठ्ठल रखुमाई आणि वारक-यांचे दर्शन झाले हि दिंडी पहाताना भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फीटले या वारकरी दिंडित
शौर्य संजय राठोड याने विठ्ठलाची आणि हर्षिता नरेंद्र रहाटे हिने रखुमाईची हुबेहूब वेशभूषा केली होती
आज आषाढी एकादशी निमित्ताने एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल आबलोली या इंग्लिश मिडियम स्कूलच्या नर्सरी, के. जी. चे विद्यार्थी तसेच पहिली ते चौथी ते इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी इंग्लिश मिडियम स्कूल आबलोली ते आबलोली बाजारपेठेतील विठ्ठल रखुमाई मंदिर व पुन्हा इंग्लिश मिडियम स्कूल अशी पायी वारकरी दिंडी काढली विठ्ठल रखुमाईची पालखी नाचवीण्यात आली. यावेळी विठ्ठल रखुमाईचा जयघोष दुमदमला आबलोली बाजारपेठेत या दिडींतील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणमहर्षी आणि माजी सभापती चंद्रकांतशेठ बाईत यांनी खाऊ वाटप केले आणि वारकरी दिडींतील सहभागी सर्वांना शुभेच्छा दिल्या व कौतुक केले
वारकरी दिंडीचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पालखी सजावट इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी केली.शिक्षक दामोदर गोणबरे यांनी सर्व विद्यार्थ्यांचा गाण्याचा सराव करून घेतला.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नेत्रा रहाटे, शिक्षक शितल सोनवलकर,शर्मिष्ठा साळूंखे, शमीम मुल्ला, प्रांजली शिगवण, तेजस केंबळे, दामोदर गोणबरे, आंटी निमिता धुमाळे, शर्मिला पवार आदी. सर्व या वारकरी दिंडीत सहभागी झाले होते. या वारकरी दिंडीला एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल या संस्थेचे संस्थापक,अध्यक्ष सचिनशेठ बाईत,सेक्रेटरी सौ. स्नेहल बाईत यांनी शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांचे कोतुक केले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न कॉलेजमधल्या जुन्या आठवणींना उजाळा आणि पुनर्भेटीला कटिबद्ध आबलोली (संदेश कदम) निसर्गरम्य परिसर,...
Read More
गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

*साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार "दिनकर सन्मान" सोहळा उत्साहात संपन्न   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा...
Read More
साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

*अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर...
Read More
अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतून रस्ता पूर्ण; लवकरच डांबरीकरणासाठी निधी देणार...
Read More
मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा!- वैभव नाईक    रविंद्र चव्हाण...
Read More
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन   *प्रबोधनपर व्याख्याने, सत्कार सोहळा...
Read More
खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी,  महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी

■ ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी....।* ■ समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर:- तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी अधिकारी...
Read More
ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी