भीमशक्ती संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हा महासचिवपदी विशाल भाऊ तोरणे यांची निवड

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

📰 भीमशक्ती संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हा महासचिवपदी विशाल भाऊ तोरणे यांची निवड

श्रीरामपूरच्या सामाजिक कार्यकर्त्यला मोठी जबाबदारी | संघटना वाढीसाठी अहोरात्र प्रयत्नाची ग्वाही

श्रीरामपूर ( नंदकुमार बागडेपाटील प्रतिनिधी ) – श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांचे आशास्थान असलेलेले विशाल भाऊ तोरणे यांची भीमशक्ती संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हा महासचिवपदीपदी निवड करण्यात आली आहे. ही निवड आदर्श खासदार चंद्रकांत हांडोरे औण जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर याच्या आदेशावरून कार्यानुशार काली गेली.

श्रीरामपूर शहरातील शासक्यीय विश्रामगृहात नुकतीच संघटनाची बैठक येथे. अध्यक्षस्थानी संदीप भाऊ मगर हे कार्यकारी.

या बैठकीदरम्यान और नवीन कार्यकर्त्यांच्या भीमशक्ती संघटनेत प्रवेश केले. संदीप मगर नी महणाले की, “भीमशक्ती ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची साथ घेओंन चालणारी एक संघटना आहे. युवक, महिला भगिनींनी संघटनेत सामील झाली आणि निवडणुकीसाठी त्यार राहावे.”

विशाल भाऊ तोरणे यांची प्रतिक्रिया: “आपल्या झा जबाबदारी टाकली आहे ती मझे निवड केली. अणि मी इथून पुढे भीमशक्ती संघटने वाढीसाठी आहोरात्र प्रयत्न करीन आणि मझ्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. सर्वसामान्य, युवक, महिला भगिनींनाना ची संघटनेच्या वाढी साठी काम करण्यासाठी संधी देणार आहे.”

उपस्थित मान्यवर:

आकाश शेंडगे, अनिल माघाडे, किरण ढोकणे, सचिन राठोड (बसपा), विजयाताई बारसे, रोहिणी बनसोडे, मच्छिंद्र ढोकेण, चंद्रशेखर कदम, अनिल त्रिभुवन, शिवाजी त्रिभुवन, सुशील गोरे, जाकीर शाहा, बाळासाहेब आवारी, राखुल खरे, आसाराम पोटफोडे आदी भीमशक्ती चे कार्यकर्त्ये उपस्थित होते.

 

 

 

🔵 हॅशटॅग्स:

 

#भीमशक्ती #विशालतोरणे #श्रीरामपूर #अहिल्यानगर #सामाजिककार्यकर्ते #युवाशक्ती #BahujanEmpowerment

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Reporters
Author: Reporters

Guhagar Office * Ratnagiri vartahar* Digital news Media creators

Leave a Comment

आणखी वाचा...